मुंबईत आज पावसाची शक्यता नाहीच; ठाणे, पालघरला यलो अलर्ट, कसं असेल राज्याचं आजचं हवामान?
Maharashtra Weather Update: राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने यंदा ओढ दिली आहे. मात्र, ऑगस्टअखेर पाऊस पुन्हा परतणार आहे.
Aug 22, 2024, 07:04 AM IST
आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थिती
Pune Rain: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. लष्कराला पाचारण करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. पुण्यात पावसानं कशी दाणादाण उडवलीय,
Aug 4, 2024, 09:56 PM ISTखडकवासलाने वाढवलं पुणेकरांचं टेन्शन! CM शिंदे Action मोडमध्ये; नागरिकांना हलवणार सुरक्षित स्थळी
Pune Rains Flood Like Situation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील संभाव्य पूरपरिस्थितीकडे स्वत: लक्ष घातलं असून अधिकारी आणि यंत्रणांना थेट आदेश दिल्याचं दिसून येत आहे.
Aug 4, 2024, 12:06 PM ISTमहाराष्ट्रात कुठे मुसळधार? कुठे पावसाची विश्रांती? रविवारी घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या अपडेट
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने विविध अलर्ट जारी केले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Aug 4, 2024, 07:48 AM ISTकधीही काही ही होऊ शकतं! पुणे पुन्हा डेंजर झोनमध्ये; खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
Pune Rain : डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पुलाची वाडी व प्रेमनगर येथील सुमारे 100 वीजग्रा्हकांचा वीजपुरवठा वीजसुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे.
Aug 3, 2024, 09:17 PM ISTसाताऱ्याच्या वाई येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; धोम धरणातून 7636 क्युसेक पाण्याचा विसर्ग
साता-यातील वाईच्या गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा घातलाय. याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Aug 2, 2024, 09:12 PM ISTविदर्भात जोरदार पावसाची शक्यता; 2 दिवस पावसाचा जोर वाढणार
Possibility Of Heavy Rain In Vidarbha
Aug 1, 2024, 11:35 AM ISTकोल्हापूरच्या बॉर्डरवर असलेल्या अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग; सांगली डेंजरझोनमध्ये
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थी गंभीर झालीय.. त्यामुळे NDRFची दुसरी टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे.
Jul 27, 2024, 10:33 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात धरण फुटण्याची भिती; नागरिकांमध्ये दहशत
राज्यभरात पावासाने धुमाकूळ घातला आहे. अशातच धुळे जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे.
Jul 27, 2024, 08:30 PM ISTपुण्यात पूर का येतो? नद्यांच्या विकासकामांचा फटका, की आणखी काही?
Why floods in Pune: पुण्यात काल पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पूर का येतो? याची कारणं समोर आली आहेत.
Jul 26, 2024, 12:04 PM ISTMaharashtra Rain: पुणे ते कोल्हापूर... मुंबई ते नाशिक सगळीकडे पाऊसच पाऊस
Maharashtra Rain heavy Rainfall
Jul 25, 2024, 04:05 PM ISTMaharashtra Rain: पुण्यातील सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी पाण्यात; जोरदार पाऊस
Maharashtra Rain Pune Vitthalwadi Boat Rescue
Jul 25, 2024, 04:00 PM ISTभिमाशंकर मार्गावर कोसळली दरड; अनेक गावांना दरडीचा धोका
Maharashtra Rain Bhimashankar Landslide
Jul 25, 2024, 03:55 PM ISTपुणे पाऊस: एवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारण
Pune Rain Update: हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात नेमकी काय आहे पावसाची परिस्थिती
Jul 25, 2024, 09:34 AM ISTकोल्हापूरची पंचगंगा धोक्याच्या पातळीवर; नदी काठच्या लोकांचे स्थलांतर
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Jul 23, 2024, 05:59 PM IST