maharashtra schools

सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलं

Maharashtra School :राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.

Jun 20, 2024, 08:37 AM IST

सकाळी नऊच्या शाळेला विरोध! 'सक्ती केल्यास...' स्कूल बस मालकांचा राज्य सरकारला इशारा

Maharashtra School Timing : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण निर्णयाला आता स्कूल बस मालकांनी विरोध केला आहे. 

Feb 16, 2024, 02:12 PM IST

आताची मोठी बातमी! राज्यातील सर्व माध्यमांतील चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यापासून

Education : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक काढण्यात आलं आहे. 

Feb 8, 2024, 06:55 PM IST

राज्यातील शाळांचे खासगीकरण होणार का? प्रश्नावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर काय म्हणाले? जाणून घ्या

Schools Privatized: शाळांची स्थिती बिकट आहे, असे दिपक केसरकर म्हणाले शाळा दुरुस्तीसाठी कंपन्या पुढे आल्या तर काय झालं? असा प्रश्न केसरकरांनी उपस्थित केला.

Oct 16, 2023, 12:54 PM IST

शाळांना सुट्टी जाहीर, या तारखेपर्यंत शाळा बंद राहणार

Maharashtra School Holidays Announced : राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. अती उष्णतेच्या लाटेमुळे राज्य मंडळाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने आजपासून सर्व राज्य मंडळाच्या शाळा सर्व वर्गांसाठी बंद करण्याचा अध्यादेश काढला आहे. 

Apr 21, 2023, 07:51 AM IST

शाळेची घंटा वाजली! राज्यात आजपासून किलबिलाट

Maharashtra schools News : राज्यात आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. शाळेची पहिली घंटा आज वाजली.  

Jun 15, 2022, 07:58 AM IST

राज्यातील शाळांमध्ये यंदापासून पहिली ते सहावीपर्यंत मराठी सक्तीची

महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला होता. 

May 11, 2020, 08:06 PM IST