maharashtra tourism

Waterfall in Maharashtra: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीजवळील सीता न्हाणी धबधबा; एकदा पहाल तर पाहतच रहाल

Elloras Beautiful Sita Nahani Waterfall Sambhajinagar :  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळं वेरूळचा सिता न्हाणी  धबधबा सुद्धा ओसंडून वाहतोय, हा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण असतो, तो पाहण्यासाठी पर्यटक गर्दी होत आहे.

Jul 16, 2024, 12:01 AM IST

पवना धरण परिसराला नव्या नवरीचा साज! हिरवाईने निसर्ग फुलला

Mawal Pawna Dam : पवना धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पवना धरणाच्या पाणी पातळीत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे इथल्या परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली आहे. 

Jul 14, 2024, 11:42 PM IST

नाशिकच्या भावली धबध्यावर पर्यटकांची तुफान गर्दी; बंदीच्या आदेशाची पायमल्ली

: नाशिक जिल्ह्यातील 35 पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना पर्यटक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. 

Jul 14, 2024, 10:21 PM IST

जुन्नरचा कुकडेश्वर परिसर निसर्ग सौंदर्याने बहरला; मन प्रसन्न करून टाकणारे विलोभनीय दृश्य

जुन्नरचा कुकडेश्वर परिसर निसर्ग सौंदर्याने बहरला आहे. येथे पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. 

Jul 14, 2024, 09:51 PM IST

कोकण आणि पुण्याला जोडणारा वरंधा घाट बंद; जीव धोक्यात घालून घाटात घुसणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांची भन्नाट शक्कल

पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणारा वरंधा घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. तरीही प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. 

Jul 14, 2024, 09:01 PM IST

जीव वाचला तर हजार सेल्फी घ्याल... भुशी डॅमजवळ पर्यटकांचे जीव धोक्यात घालून फोटो सेशन

भूशी धरणावर झालेल्या दुर्घटनेनंतरही पर्यटकांना त्यांच्या जीवाची पर्वा नसल्याचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय.

Jul 14, 2024, 04:50 PM IST

रायगडला पावसाळी पिकनिकचा प्लान आखताय? जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश जारी

लोणावळ्यातील भुशी डॅम येथे पाच जण वाहून गेले आणि ताम्हिणी घाटात एक जण वाहून गेला. या दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आता रायगडमध्येही जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. 

Jul 6, 2024, 01:01 PM IST

दाटले हे रेशमी धुके... महाराष्ट्रातील सर्वात रोमॅंटिक लोकेशन

माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात. जाणून घेऊया माथेरानला जायचं कस?  

Jul 5, 2024, 11:12 PM IST

लोणावळा दुर्घटनेनंतर आता भीमाशंकर वनविभागाचा मोठा निर्णय; 'या' पर्यटनस्थळांवर बंदी

Lonavala Bhushi Dam Accident: लोणावळ्यात झालेल्या दुर्घटनेनंतर आता भीमाशंकर वनविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Jul 2, 2024, 08:48 AM IST

वेळ बघा आणि मगच निघा, नाहीतर लोणावळ्यात पोहचून परत फिरावं लागेल; कडक नियमावली जारी

लोणावळ्यात पर्यटकांसाठी कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. यात पर्यटांना वेळेचे बंधनही घालण्यात आले आहे. 

Jul 1, 2024, 11:04 PM IST

Pune Monsoon Places : पावसाळ्यात फिरायला जाताय? पुण्यातील 'या' धरणांना नक्की भेट द्या

Dams in Pune Maharashtra: पुण्यातील धरण खोर्‍यातील श्रावणी सरींमुळे थोडीफार आवक सुरू झाली की पर्यटक इथे मोठी गर्दी करतात. पुण्यातील पावसाळ्यात फिरण्यासाठी (Dams Near Pune) ठिकाणं कोणती होती? 

Jul 1, 2024, 07:09 PM IST

पावसाळ्यात ट्रेकला जाऊन कंटाळला असाल तर महाराष्ट्रातील 'या' लेण्यांना नक्की भेट द्या

Maharashtra Caves In Mansoon: लेण्या म्हटलं की, अंजिठ्याची लेणी, कार्ला लेणी, घारापुरी लेणी या प्रसिद्ध लेण्या डोळ्यांसमोर येतात. मात्र महराष्ट्रात अशा काही लेण्या आहेत जिथे पर्यटक अजूनही पोहोचलेले नाहीत. 

Jun 27, 2024, 04:48 PM IST

पृथ्वीवरील एकमेव ठिकाण जिथं सापडते चंद्रावरची माती; महाराष्ट्रातील 50,000 वर्ष जुनं रहस्यमयी लोणार सरोवर

Lunar Lake in Maharashtra: भारतातील महाराष्ट्रात असलेले लोणार सरोवर हे पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. लोणार सरोवर म्हणजे पृथ्वी आणि अंतराळाला जोडणारा चमत्कारच आहे.  चंद्रावर न जाता पृथ्वीवरच आपल्याला चंद्रावरची कशी असते सते पहायला मिळेल. महाराष्ट्रात हे ठिकाण आहे. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील 50,000 वर्ष जुन रहस्यमयी लोणार सरोवर. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सर्वात चमत्कारिक ठिकाण आहे. NASA च्या वैज्ञानिकांनाही लोणार सरोवराचे रहस्य उलगडता आलेले नाही.  

 

Jun 19, 2024, 07:50 PM IST

पावसाळ्यात 'या' 7 कारणांसाठी महाबळेश्वरला एकदा तरी नक्की भेट द्या

Mahabaleshwar in Mansoon:  'हिरवीगार वनराई' आणि कोवळ्या ऊन्हात दिसणारा 'इंद्रधनुष्य', पावसाळ्यातील निसर्गाचं हे विहंगमय दृष्य डोळ्यांना कायमच सुखावणारं असतं. साताऱ्यातील महाबळेश्वर म्हणजे पृथ्वीवरचा 'स्वर्ग' आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 

 

Jun 19, 2024, 06:04 PM IST