maharashtra tourism

माथेरानमध्ये गारांचा पाऊस; पर्यटक सुखावले

माथेरानमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसामुले माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेले पर्यटक सुखावले आहेत. 

May 14, 2024, 06:58 PM IST

महाराष्ट्रातील मंगळग्रहाचे अनोखे मंदिर; मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती

Mangalgraha Mandir in Maharashtra: जळगावच्या अमळनेरमधे मंगळ ग्रह मंदिर आहे. हे महाराष्ट्रातील  मंगळग्रहाचे  एकमेव मंदिर आहे. मंगळ दोषाची समस्या असणारे भाविक या मंदिराला आवर्जून भेट देतात. 

जाणून घेऊया  महाराष्ट्रातील एकमेव  मंगळदेव ग्रह मंदिराबाबत.  मंगळ ग्रह मंदिर जळगाव पासून अमळनेर सुमारे 60 किमी अंतरावर आहे. तर धुळेपासून अमळनेर सुमारे 36 किमी अंतरावर आहे.

 

May 12, 2024, 08:05 PM IST

कोकणातलं मीनी महाबळेश्वर! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषीत केलेले रत्नागिरीतलं माचाळ गाव

रत्नागिरीतलं माचाळ गाव हे कोकणातलं मीनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. इथलं अप्रतिम निसर्गसौंदर्य पर्यटकांना मोहित करुन टाकते.  

May 11, 2024, 08:05 PM IST

महाराष्ट्रातील गडांवरचे गणपती; हरिश्चंद्रगडावरील दगडात कोरलेली शस्त्रधारी गणेश मूर्ती

 हरिश्चंद्रगडावरील गपणतीची मूर्ती कशी आली याचा इतिहास कुणालाच माहित नाही. मात्र, ही मूर्ती  हरिश्चंद्रगडाचे प्रमुख आकर्षण आहे. 

May 10, 2024, 08:05 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात थरारक पर्यटनस्थळ ! कोलितमारा येथे हॉट एअर बलूनिंग, पॅराग्लायडिंग आणि बरचं काही

Nagpur Kolitmara Adventure  Park : जंगल सफारीचा थरारक अनुभव घेण्यासाठी देशभरातून पर्यटक नागपुरात येतात. निसर्ग पर्यटनाकडे नागरिकांचा कल वाढावा या उद्देशाने पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूरतर्फे कोलितमारा येथे पर्यटकांठी नवं डेस्टिनेशन तयार करण्यात आले आहे. येथे पर्यटकांना  हॉट एअर बलूनिंग, पॅराग्लायडिंग अनेक साहसी खेळांचा अनुभव घेता येणार आहे. जाणून घेवूया कोलितमारा  या थरारक पर्यटनस्थळाबद्दल. 

 

Apr 24, 2024, 10:08 PM IST

सोशल मिडियावर फेमस असलेला महाराष्ट्रातील काळमांडवी धबधबा ठरतोय जीवघेणा; तरुणाचा मृत्यू

जव्हार तालुक्यात काळमांडवी धबधब्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

Apr 17, 2024, 07:54 PM IST

खरंच प्रभू श्रीरामचंद्र मुंबईत आले होते का?

वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाची रंजक कहानी जाणून घेवूया. 

Apr 16, 2024, 12:07 AM IST

महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे चर्च; छत्रपती संभाजी महाराज अपयशी ठरले पण मराठ्यांनी जिंकला कोकणातील हा किल्ला

कोकणात अनेक किल्ले आहे. कोकमात असाच एक वैशिष्ट्यपूर्ण किल्ला आहे. या किल्ल्यावर चर्च आहे. 

Apr 6, 2024, 12:13 AM IST

महाराष्ट्रातील 800 वर्ष जुनी रहस्यमयी पायविहीर; अमरावतीमधील जुन्या विहीरीचे गूढ उलगडेना

Maharashtra Amaravati Tourist Places:  महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गड किल्ल्यांसह अनेक ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्रात आहेत. यापैकीच एक आहे ती अमरावतीमधील पायविहीर. 800 वर्ष प्राचीन पायविहीर स्थापत्यशैलीचे अनोखे उदाहरण आहे. 

Apr 3, 2024, 11:54 PM IST

महाराष्ट्रातील अनोखे गाव, जिथे घरात पाळले जातात साप; मुलांच्या अंगा-खांद्यावर खेळतात नाग

village in Maharashtra: महाराष्ट्रात असं एक अनोखे गाव आहे जिथे साप व गावकरी एकत्र राहतात. सापाला येथे देवासमान पुजले जाते. 

 

Mar 26, 2024, 06:27 PM IST

महाराष्ट्रातील एकमेव समुद्र किनारा जो रात्रीच्या अंधारात चमकतो! कोकणात गेल्यावर इथं नक्की जा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा  समुद्रकिनारा रात्रीच्या वेळेस आणखी सुंदर दिसतो. कारण हा समुद्र किनारा रात्रीच्या अंधारात चमकतो. 

Mar 24, 2024, 11:44 PM IST

'या' किल्ल्यावरून ठेवला जात होता मुंबईवर वचक; वास्तू पाहून म्हणाल त्या काळात हे शक्य कसं झालं?

Maharashtra Tourism : राज्यातील जलदुर्गांबाबत हे असंच होतं. महाराष्ट्राला मोठी सागरी किनारपट्टी लाभली असून प्रत्येक किनारा जणू इतिहासाचा साक्षीदार आहे. कारण, या भूमीला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचा स्पर्श झाला आहे. 

Mar 22, 2024, 03:06 PM IST

महाराष्ट्रातील अनोखा किल्ला, आसपास समुद्र नाही तरी नाव आहे सागरगड; शिवाजी महाराजांची दूरदृष्टी

अलिबाग जवळील सागरगड किल्ला. जाणून घेवूया किल्ल्याचे वैशिष्ट्य. 

Mar 12, 2024, 11:30 PM IST

महाराष्ट्रासह देशातील पहिले गोड्या पाण्यातील जलपर्यटन; कोयना जलाशयातील मुनावळे येथे लोकार्पण

सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयातील मुनावळे येथे जलपर्यटन सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले. 

Mar 9, 2024, 04:41 PM IST

दोन दिवसांच्या पिकनीकसाठी मुंबईजवळील प्रसिद्ध ठिकाणे, बॅग भरो निकल पडो...

मार्च महिन्यात बाहेर फिरायचा प्लान बनवताय. या महिन्यात तीन सुट्ट्या जोडून आल्या आहेत. तुम्ही देखील या सुट्ट्यात फिरायला बाहेर जात असतील तर मुंबईजवळचे हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहेत. 

Mar 5, 2024, 07:22 PM IST