365 शिवमुद्रा असलेले महादेवाचे मंदिर हे महाराष्ट्रातील नव्ह तर संपूर्ण भारतातील सर्वात रहस्यमयी मंदिर आहे.
महाराष्ट्रात एक चमत्कारिक शिवलिंग आहे. हे शिवलिंग फक्त श्रावण महिन्यात समुद्रात प्रकट होते.
साताऱ्याच्या जगप्रसिद्ध कास पठार फुलांचा बहर येण्याआधीच पर्यटकांची गर्जी होऊ लागली आहे. येथील ‘मंडप घळ’ सध्या चांगलात व्हायर होत आहे.
Eid e Milad 2026 : हाजी अली दर्गा हे सागरातील अलौकिक स्मारक आहे. मुंबईत येणारे आवर्जून हाजी अली दर्गाला भेट देतात.
डोंगरात घनदाट जंगल, जंगलात गुहा, गुहेत पाणी,पाण्यात शिवलिंग. महाराष्ट्राचं केदारनाथ म्हणून ओळखले जाते हे मंदिर.
साप म्हंटल की सगळ्यांचीत बोबडी वळते. मात्र, कोकणात एक असं देवस्थान आहे तिथे शंकराच्या पिंडीभोवती अनेक साप आहेत.
कोकण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन जिल्हा. इथले सुंदर शांत समुद्र किनारे पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतातय आयुष्यात एकदा तरी पावसाळ्यात कोकणात फिरायला जा. इथलं सुंदर नजारा पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल.
महाष्ट्रात अनेक सुंदर धबधबे आहेत. असाच एक आश्चर्यकारक धबधबा देखील आहे. आश्चर्यकारक यासाठी कारण हा धबधा उलटा वाहतो.
कोकणातील प्रसिद्ध आंबोली घाटात थरारक घटना घडली आहे. एक पर्यटक 400 फूट खोल दरीत पडला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर नियमीत रेल्वे सुरु करण्यात आली आहे. ही रेल्वे दररोज धावणार असून कोकण रेल्वे मार्गावरील 22 स्थानकांवर या ट्रेनला थांबा दिला जाणार आहे.
तोरणमाळ येथे पर्यटकांच्या 2 गटांमध्ये हाणामारी झाली आहे. यावेळी महिला पर्यटकाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.
3 हजार 500 फूट खोल दरीवर असलेल्या झिप लाईनवर पर्यटक अडकला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या तोरणमाळ येथे हा थरार घडला आहे.
सह्याद्रीच्या डोंगरात एक अतिशय सुंदर धबधबा आहे. हा धबधबा 90 मजली इमारती इतका उंच आहे.
खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने 70 पर्यटक नदीपलीकडे अडकले होते. 2 तास सुटकेचा थरार सुरु होता.
पुण्यातील प्रसिद्ध नाणेघाटात 24 तासांपासून थरारक रेस्क्यू ऑपरेशन आहे. एक तरुण नाणेघाटात खोल दरीत पडला आहे, लोकेशन ट्रेस होतेय, मोबाईलची रिंग वाजतेय, पण तो सापडलेला नाही.
पुण्याच्या सिंहगडावर पर्यटकांची महाभयानक गर्दी पहायाला मिळाली. 24 तासात 18,000 पर्यटक गडावर आले होते.
नाशिकच्या प्रसिद्ध धबधब्यावर एक भयानक घटना घडली आहे. 10 जणांचा एक ग्रुप फिरायला आता. यातील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
नाशिकमध्ये पर्यटकांना मारहाण झाली. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. या घटनेनंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. नाशिकमध्ये पर्यटकांसाठी कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
देवकुंड दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसाळी पर्यटनाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
पुण्यातील 17 पर्यटकांना प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर फिरायला आले होते. दोन पर्यटक धबधब्यात बुडाले आहेत. एका चुकीमुळे पर्यटकांचा जीव गेला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातील घाट माथ्यावरदेखील मुसळधार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्राच्या चेरापुंजीत रेकॉर्डब्रेक पाऊस झालाय.
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आणि थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य अधिक खुलते. विशेष म्हणजे हे ठिकाण अतिशय बजेट फ्रेंडली आहे.