'भावकीच्या नावाने मला बदनाम का करतोय?', भरसभेत अजित पवार कोणावर बरसले?
Ajit Pawar Angry: . यापुर्वी दादा दादा करत होता आणि आता काय झालं? असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना थेट सुनावले
Nov 9, 2024, 05:20 PM ISTविधानसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस,महाराष्ट्रातलं राजकारण कुठे चाललंय?
Election Commission seized Crores of cash: आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धडक कारवाई करत कोट्यवधींचं घबाड जप्त केलंय.
Nov 8, 2024, 09:35 PM IST'तुमच्या मतदारसंघात सिंगल पोरांची संख्या वाढलीय का?' धनंजय मुंडें स्पष्टच म्हणाले...
Dhananjay Munde Reaction: बीड जिल्ह्याने आतापर्यंत कर्तुत्ववान माणसाला संधी दिली होती. पण आता यात जातीपातीचं राजकारण आलं आणि लोकसभेत याचा परिणाम दिसल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
Nov 8, 2024, 07:04 PM ISTसदाभाऊंच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद, महायुतीला फटका बसणार?
Sadabhau Khot Controversy: सदाभाऊ खोतांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. तर राजकीय नेत्यांनीही सदाभाऊंचा चांगलाच समाचार घेतला.
Nov 7, 2024, 08:22 PM ISTविधानसभा निवडणुकीत लग्न हा प्रचाराचा मुद्दा, लग्नाळू बनवणार का आमदार?
Marriage is a Campaign Issue: आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देणार, असं आश्वासनच राजेसाहेब देशमुखांनी दिलंय. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
Nov 7, 2024, 07:48 PM ISTशिवाजी पार्कच्या सभेसाठी दोन्ही ठाकरेंचा आग्रह! 17 नोव्हेंबरला कोणाची तोफ धडाडणार?
Uddhav Thackeray ShivSena and MNS: 18 नोव्हेंबरला दुपारी प्रचार बंद होत होतोय. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबरची प्रचारसभेसाठी शेवटची रात्र आहे.
Nov 7, 2024, 05:23 PM ISTशिवडी मतदारसंघात भाजपची मोठी खेळी! 'या' उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
Maharashta Assembly: शिवडी मतदारसंघातील लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपे आपला उमेदवार दिला नाहीय. त्यामुळे भाजपचा पाठींबा कोणाला? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता.
Nov 5, 2024, 09:46 PM ISTशिवसेनेचे 8 आमदार, 2 मंत्री संपर्कात; आदित्य ठाकरेंचा 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत खळबळजनक दावा
Aaditya Thackeray on Shivsena MLA: झी 24 तासच्या जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, मंत्री आपल्या संपर्कात होते. जाहीर माफी मागण्याची त्या आमदारांची तयारी होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
Nov 5, 2024, 05:14 PM ISTराजघराण्यावर बोलायला सतेज पाटील इतके मोठे झाले का? धनंजय महाडिक यांचा खडा सवाल
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राज्यात अनेक घडामोडींना वेग आला असून, कोल्हापूर उत्तर मतदारसंघानं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे.
Nov 5, 2024, 09:08 AM IST
कोल्हापुरात काँग्रेसला गुलीगत धोका
Special Report Of Congress Cheat In Kolhapur
Nov 4, 2024, 09:45 PM ISTमनोज जरांगेंची विधानसभेतून माघार; फायदा कोणाला? तोटा कोणाला?
Manoj Jarange Vidhansabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा करून यू-टर्न घेतलाय.
Nov 4, 2024, 09:40 PM ISTशिवसेना बाळासाहेबांची आणि राष्ट्रवादी शरद पवारांची प्रॉपर्टी - राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray on Shivsena NCP Balasaheb Thackeray Sharad Pawar
Nov 4, 2024, 09:40 PM ISTअमित ठाकरेंना माहीमचा पेपर कठीण जाणार? सदा सरवणकर ठाम, तिरंगी लढत होणार
Special Report on Mahim Constituency Amit Thackery Sada Sarvankar
Nov 4, 2024, 09:35 PM ISTउत्तर मुंबईत हवा कोणाची? पाहा स्पेशल रिपोर्ट
Hawa Konachi Special Report on North Mumbai
Nov 4, 2024, 09:30 PM ISTMaharashtra Assembly Election: राज्यातील 'या' मतदारसंघांमध्ये दोस्तीत कुस्ती? कोणते आहेत हे मतदारसंघ?
Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसमोर घटक पक्षांनीच आव्हान निर्माण केल्यानं अनेक मतदारसंघात दोस्तीत कुस्ती होणार आहे. महायुती आणि मविआ दोघंही आपली सत्ता येणार असा दावा करत असताना अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळत आहे.
Nov 4, 2024, 09:16 PM IST