पुण्यात जागा 8, इच्छुक भरमसाठ; भाजपला बंडखोरीचं टेन्शन?
Pune BJP: पुण्यात काही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
Oct 16, 2024, 09:24 PM ISTयेत्या 48 तासात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार? 'या' नऊ नेत्यांची नावं निश्चित
Maharashtra Politics : भाजपने 2019 च्या विधानसभेला जिंकलेल्या 100 पेक्षा आधिक जागांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पुढील 48 तासात महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहेत..
Oct 16, 2024, 09:07 PM ISTमुंबईत एकूण किती मतदान केंद्र? किती मतदार? जाणून घ्या तपशील
Mumbai Polling Stations Voters: मतदान केंद्रांची माहिती असलेल्या ‘क्यूआर कोड’सह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्रत्येक मतदारांच्या घरी जावून देण्यात येत आहेत.
Oct 16, 2024, 05:18 PM ISTलाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतर मिळणार का? अजित पवारांनी केलं स्पष्ट, 'तुमचे पैसे...'
Maharashtra Assembly Election: केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojna) सुरु केली असून या या योजनेमुळे राज्य कंगाल होईल अशी टीका राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली आहे. दरम्यान ही योजना बंद होऊ देणार नसल्याचं आश्वासन अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलं आहे. तर या योजनेला टच केलात तर लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिला आहे.
Oct 16, 2024, 02:33 PM IST
Maharashtra Assembly Election: महायुतीने जागांसाठी प्रस्ताव दिला तर काय? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, 'मी जर...'
Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली असून, आता सर्वांचं लक्ष जागा वाटपांकडे आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला आणखी कोणाची साथ लाभणार का? याचीही सर्वांना उत्सुकता आहे.
Oct 16, 2024, 12:32 PM IST
Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्दे
Maharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले.
Oct 16, 2024, 12:18 PM IST
Maharashtra VidhanSabha: महाराष्ट्राच्या रणसंग्रमात जनता कुणाला कौल देणार?
Maharashtra Vidhan Sabha Election: 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत तर 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख असेल.
Oct 15, 2024, 08:18 PM ISTविधानसभा महासंग्राममध्ये नागपुरातील 12 मतदारसंघांचं राजकीय गणित काय? कोण वर्चस्व गाजवणार 23 नोव्हेंबरला होणार स्पष्ट
Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतील फटका बसला होता, आता विधानसभेत कोण वर्चस्व गाजवणार पाहवं लागणारय.
Oct 15, 2024, 05:10 PM ISTमहाराष्ट्रात आचारसंहिता लागू! जाणून घ्या 'या 10 गोष्टी; निर्बंध, शिक्षा आणि बरचं काही...
आचारसंहिता लागू असताना कोणकोणत्या कामांवर बंदी घालण्यात येते? आचारसंहिता मोडल्यास कोणती कारवाई केली जाते ते जाणून घेऊया.
Oct 15, 2024, 03:40 PM ISTबारामती नकोच... अजित पवार 'या' मतदारसंघातून लढणार? शरद पवारांच्या उमेदवाराला भिडणार?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar: "बारामतीतून मी देईन त्या उमेदवाराला निवडून द्या," असं आवाहन अजित पवारांनी वेळोवेळी केलं आहे. त्यामुळे यावेळी अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याची शक्यता बळावली आहे.
Oct 7, 2024, 09:09 AM ISTअजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजपा-शिंदेंचा मास्टर प्लॅन? जाणीवपूर्वकरित्या...
Ajit Pawar NCP To Exit Mahayuti Before Vidhan Sabha Election 2024? मागील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांचा पक्ष असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
Sep 23, 2024, 10:32 AM ISTMaharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली, 'या' 4 नेत्यांवर प्रचाराची धुरा
Maharashtra Assembly Election 2024 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली आहे. राज्यातील प्रचाराची धुरा 4 नेत्यांवर देण्यात आल्याच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय.
Sep 6, 2024, 01:41 PM ISTBig Breaking : विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय
विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगरे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी सांभाळणार आहेत.
Aug 17, 2024, 06:46 PM IST'बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही, '1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो'
Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीला तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर मविआनं निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. मविआच्या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी लाडकी बहिण योजनेवरुन अजित पवारांना चांगलाच टोमणा मारला आहे.
Aug 16, 2024, 10:39 PM IST'अजित पवारांवर टीका करु नका कारण...'; महाराष्ट्र BJP ची RSS ला कळकळीची विनंती
Maharashtra BJP Request To RSS: लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार अजित पवार गटावर टीका झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच आता थेट भाजपानेच अजित पवार गटासाठी आरएसएसकडे शब्द टाकला आहे.
Jul 24, 2024, 10:24 AM IST