आमदाराच्या स्तुतीवर भुजबळ म्हणाले, "त्यांना राग येतो"
जालना, कोल्हापूर, इगतपुरी, सोलापूर, नागपूर या जिल्ह्यातील आमदारांनी रेशनधान्य दुकानावरील काळाबाजारावर प्रश्न विचारला होता.
Mar 11, 2022, 09:06 PM ISTअजित पवार यांचं मोदींना आव्हान, म्हणाले इतक्या ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारणार
मे 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला. त्यावेळी मोदी सरकारने पुढील पाच वर्षांत अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले होते.
Mar 11, 2022, 07:45 PM ISTसरकारने बुडवला इतक्या कोटींचा महसूल; अर्थसंकल्पातून दिली या गोष्टींना करातून सवलत
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडलेल्या अर्थसंकल्पातून या गोष्टींना करामधून सवलत दिली आहे.
Mar 11, 2022, 06:08 PM ISTगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन, अजित पवार यांची घोषणा
मराठी भाषा संवर्धनासाठी अर्थसंकल्पात या केल्या घोषणा.
Mar 11, 2022, 04:54 PM ISTतुमच्या परवानगीने सभागृहात आलो नाही.. का संतापले आशिष शेलार?
कॉंग्रेस आमदार नाना पटोले आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ निलंबित आमदारांच्या सभागृहातील उपस्थितीवरून प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना आशिष शेलार अचानक संतप्त झाले.
Mar 10, 2022, 01:51 PM ISTदुकानांवर मराठीत पाट्या लावाव्याच लागणार; काय म्हटलंय नव्या विधेयकात?
‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना’ अधिनियमातील पळवाटीचा फायदा घेऊन दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांकडून मराठी पाट्या लावण्यास विरोध दर्शवला जात होता. याला चाप लावण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागहांत मंजूर करण्यात आले.
Mar 9, 2022, 09:23 PM ISTगडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकारने केली ही व्यवस्था, अशी मिळणार सुरक्षा
राज्यातील काही गडकिल्ले हे केंद्र तर काही राज्याच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहेत. या सर्व गड किल्यांच्या संवर्धनासोबतच यांची सुरक्षा करण्यात येणार आहे.
Mar 9, 2022, 07:01 PM ISTसफाई कामगारांना मिळणार का दिलासा, काय म्हणाले सामाजिक न्यायमंत्री?
राज्यातील पात्र सफाई कामगारांच्या वारसदारांसाठी अनुकंपा नियुक्ती योजना लागू आहे. परंतु, सफाई कर्मचाऱ्यांचे श्रम कसे कमी करता येईल याचा विचार करत आहोत. त्यासाठी...
Mar 9, 2022, 06:23 PM ISTविधानसभा अध्यक्षपदाचा मार्ग खुला? आता प्रतीक्षा राज्यपालांच्या निर्णयाची...
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीच्या मतदानाच्या पध्दतीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने काँग्रेस नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
Mar 9, 2022, 05:04 PM ISTसर्वसामान्यांच्या जे. जे. रुग्णालयात नियमबाह्य खरेदी? काय म्हणाले वैद्यकीय शिक्षण मंत्री
मुंबईतील सर्वसामान्यांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जे. जे. रुग्णालयात नियमबाह्य यंत्रसामग्री खरेदी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Mar 9, 2022, 03:55 PM ISTमाजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना पडला प्रश्न आणि म्हणाले... नियम सांगा..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकेकाळचे विधानसभा अध्यक्ष... त्यामुळे त्यांना विधानसभा नियमावली माहित असणे अपेक्षित असताना नाना पटोले यांनीच सभागृहात मला एक प्रश्न पडलाय.. त्यासाठी नियम सांगा अशी मागणी केली.
Mar 9, 2022, 01:26 PM ISTभाजप आमदारांनी दिली शिवसेनेची ही घोषणा; म्हणाले...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांना पहाताच शिवसेनेतून एकच आरोळी उठायची.. एक आ.. वा.. ज यायचा. आज तीच आरोळी विधानभवनात ऐकायला मिळाली. पण, हा आवाज होता भाजप आमदारांचा...
Mar 9, 2022, 12:34 PM ISTSharad Pawar | विधिमंडळ परिसरात थेट शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी
Maha Budget Session 2022 | आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपकडून थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Mar 9, 2022, 11:48 AM ISTकाय आहे नवा शक्ती कायदा? जाणून घ्या, महिलांना कशी मदत होणार
बलात्कार, ॲसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीस मृत्युदंडाची तरतूद
Dec 22, 2021, 05:35 PM ISTओबीसी आयोगासाठी ४३० कोटींची तजवीज
इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी उपलब्ध होणार निधी
Dec 22, 2021, 03:53 PM IST