महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतले 'हे' मोठे निर्णय
कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मतदानाच्या मूलभूत वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
May 6, 2021, 09:13 AM ISTवैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत राज्य सरकारचे निर्देश
वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत (Medical Education Department) अध्यापकीय पदांच्या तदर्थ पदोन्नतीबाबत आढावा घेण्यात आला आहे.
Mar 24, 2021, 06:58 AM ISTकाँग्रेस आणि शिवसेनेचा 'सामना', माहिती घेऊन अग्रलेख लिहायला हवा - थोरात
सत्तेच्या राजकारणावरुन शिवसेनेने काँग्रेसवर 'सामना'च्या संपादकीयमधून जोरदार हल्लाबोल चढवला होता. आता काँग्रेसकडून शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
Jun 16, 2020, 12:16 PM IST'खाट कितीही कुरकुरली तरी कोणी चिंता करु नये'
राजकारण हे सत्तेसाठीच असते. सत्ता कोणाला नको असते?
Jun 16, 2020, 10:31 AM IST