Weather Update : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता; IMD कडून 'या' शहरांना यलो अलर्ट
Maharashtra AQI Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धुक्याच्या पातळ थराने मुंबई शहरातील अनेक भाग व्यापले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते, विविध क्षेत्रातील AQI 'मध्यम' श्रेणीत आहे.
Dec 8, 2024, 07:46 AM ISTVIDEO | वर्ध्याच्या तापमानात वाढ, उन्हाळ्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी
Maharashtra Weather Report Wardha heatwave maximum temperature soared to 42 degree Celsius
May 3, 2024, 07:05 PM ISTWeather Update : पाऊस कुठे गायब झाला? पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर 'या' ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस
Weather Update : मान्सून सक्रीय झाला तरी त्याने म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. त्यामुळे पाऊस कुठे गायब झाला, अशी म्हण्याची वेळ आली आहे. हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे
Jun 18, 2023, 07:52 AM ISTकधी ऊन तर कधी पाऊस; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत उष्णेतेचा कहर! जाणून घ्या
Maharashtra Weather: विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या 4 जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
Apr 1, 2023, 09:20 PM ISTWeather Update : अरे देवा! पुन्हा पाऊस, होळीपूर्वी 'या' राज्यात 4 ते 6 मार्चदरम्यान पावसाची शक्यता
Weather Update : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 मार्चदरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळ्याती शक्यता आहे.
Mar 3, 2023, 07:19 AM IST