पावसाचा कहर सुरूच! कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका, नद्यांनी धारण केलं रौद्र रूप
Kolhapur Rain Alert: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे. दोन्ही जिल्ह्यांना पुराचा धोका आहे.
Jul 26, 2024, 08:36 AM IST
महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather Update: राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा कहर सुरूच राहणार आहे. हवामान विभागाने तसे अलर्ट दिले आहेत.
Jul 26, 2024, 06:57 AM IST
पुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात आणखी तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे.
Jul 23, 2024, 06:51 AM ISTजुलै महिन्यात कसा असेल पावसाचा अंदाज; वाचा हवामान विभागाने कुठे दिला इशारा?
Maharashtra Weather Update: जूलै महिना सुरू झाला आहे. त्यामुळं या महिन्यात तरी पाऊस समाधानकारक होणार का? याचीच चिंता आहे.
Jul 1, 2024, 07:18 AM ISTमुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशारा
High Tide Alert Issued In Mumbai: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात समुद्रात मोठी भरती असून उंच लाटा उसळणार आहेत.
Jun 6, 2024, 12:14 PM IST
उरले फक्त दोन दिवस! मतमोजणीच्या दिवशी वरुणराजा पुण्यात बरसणार
Weather Update In Maharashtra: केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आता काहीच दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार आहे. त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Jun 2, 2024, 04:07 PM IST
15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना
Maharashtra News Today: जुनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा बैठक घेतली आहे.
May 28, 2024, 04:14 PM ISTसावधान! 'वादळ परत येतयं'; ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार, हवामान खात्याचा इशारा
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसणार आहे. ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार आहेत. हवामान खात्याने हा इशारा दिला आहे.
May 15, 2024, 04:59 PM ISTनागपूरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामान
Unseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी
Apr 22, 2024, 11:10 AM IST
Maharashtra Weather Update : कुठे ऊन तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
Apr 22, 2024, 07:13 AM ISTमहाराष्ट्रात दुबईचा फिल! सोलापुरात पुरजन्य परिस्थिती; अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस
महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडत आहे.
Apr 20, 2024, 05:15 PM ISTपुणे- साताऱ्यात लोडशेडिंगचा निर्णय; पुन्हा एकदा शेतकरीच अडचणीत! कसे, ते पाहा...
Pune News : राज्यातील उकाडा दिवसागणिक वाढत असतानाच या उष्णतेचा दाह आता आणखी त्रासदायक ठरणार आहे. कारण, पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यातच राज्यावर एक नवं संकट ओढावलं आहे.
Apr 15, 2024, 09:59 AM IST
एप्रिलमध्ये उन-पावसाचा खेळ, 'या' तारखेपर्यंत राज्यात गारपिटीसह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाच्या सरी बरसू शकतात. हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे.
Apr 7, 2024, 09:52 AM ISTमहाराष्ट्रात विचित्र हवामान! एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट
राज्यात एकीकडे 3 दिवस काही भागांत अवकाळी पाऊस पडतोय. तर दुसरीकडे आता काही जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Mar 31, 2024, 09:39 PM ISTमुंबईत उन्हाचा ताप वाढणार; पुढचे दोन दिवस काळजीचे, उष्णतेच्या लाटेचा इशारा
Maharashtra Weather Update: राज्यातील हवामान बदलांविषयी चिंता वाढवणारा इशारा. महाराष्ट्रासह मुंबईत उष्णेतच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 20 ते 22 मार्च या दिवसांत नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. गुरुवारपर्यंत मुंबईत उन्हाचा ताप आणखी चढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 38 अंशापर्यंत उन्हाचा पारा चढू शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटलं आहे.
Mar 20, 2024, 03:51 PM IST