Monsoon in Maharashtra : मान्सून केरळातून आता तळकोकणात दाखल झाला असला तरीही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कमी होण्याचं नाव घेत नाहीय. अशा स्थितीत राज्य शासनानं दिला चिंतेत भर टाकणारा इशारा...
Maharashtra Akola Hottest City in World : जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या अव्वल 10 ठिकाणांपैकी तीन ठिकाणं महाराष्ट्रात असून पहिल्या क्रमांकावरही महाराष्ट्रातील ठिकाण आहे. हे ठिकाणं कोणतं ते पाहूयात...
मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात येत्या आठवड्यात पावसाचा अलर्ट जाहीर केला आहे. हवामान विभागाने 23 मार्चमध्ये महाराष्ट्रासह 15 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या दरम्यान 50 किमी प्रति ताशी वेगाने वाऱ्याचा जोर असणार आहे.
Weather Update : यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असणार आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानातही वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागान विभागाने दिला आहे.
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात वातावरणात मोठा बदल झालेला दिसत आहे. कसं असेल महाराष्ट्राचं वातावरण. आरोग्यावर आणि शेतीवर काय परिणाम होणार?
Maharashtra Weather Update: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील हवामान सतत चढउतार होत आहे आणि हवामान खात्याने काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Mumbai cold wave : मुंबईत मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद; किमान तापमानाचा आकडा पाहून तुमचाच तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण, हा इतका गारठा आलाय कुठून?
Maharashtra Cold Wave : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून, विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याच्या 13 जिल्ह्यांमध्ये डिसेंबरच्या थंडीला अनुसरून दक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 20 November 2025: पार्थ पवार यांचे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण ते ओबीसी मेळावा अशा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींसह देशभरातील इतर घटनांचा धावत आढावा घ्या ब्लॉगच्या माध्यमातून...
Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा कडाका वाढणार असून सोमवारपर्यंत गारठा टिकून राहणार आहे.
Mumbai Weather : दिवाळीच्या दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्राच वातावरण कसं असणार आहे? हवामान खात्याने दिली माहिती.
आज रविवारी रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट आहे. रत्नागिरी, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस शक्य आहे.
Maharashtra Weather Update: राज्यातून पुढील एक – दोन दिवसांत पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.
Om Rajenimbalkar Property Details: धाराशीवमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा, एका फोन कॉलवर लोकांची काम करणारा खासदार अशी ख्याती असलेल्या ओम राजेनिंबाळकरांची एकूण संपत्ती किती आहे पाहिलं का? त्यांच्या संपत्तीचा थक्क करणारा आकडा पाहून बसेल धक्का, जाणून घ्या त्यांच्याकडे किती सोनं, कार, घरं आणि बँक बॅलेन्स आहे याबद्दल...
Maharashtra Wet Drought: आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय. तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलीय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अशातच हवामान विभागाने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Maharashtra Weather Today: राज्यात लवकरच पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
Maharashtra Weather Update In Marathi:राज्याच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra Weather Update In Marathi: महाराष्ट्रात पावसाने आता काही काळासाठी उसंत घेतली आहे. तर विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम असणार आहे.