maharashtra

Karnataka Maharashtra Water Issue Marathi News PT1M33S

Maharashtra Weather News : वीकेंडला थंडीचा मोठा मुक्काम; हाडं गोठवणारा गारठा आणखी किती दिवसांचा पाहुणा?

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला; सर्वत्र धुक्याची चादर... विभागानं दिला स्पष्ट इशारा... 

 

Dec 20, 2024, 07:26 AM IST

Maharashtra Weather News : राज्यात वाढत्या थंडीमुळं सूर्याचा दाह कमीच; कधी, कुठे आणि किती प्रमाणात वाढणार गारठा?

Maharashtra Weather News : जाणून घ्या 2024 च्या अखेरच्या दिवसांमध्ये कसं असेल हवामान? थंडी नेमकी कुठे वाढणार? हिवाळी सहलींचा बेत आखण्यासाठी कोणती ठिकाणं ठरतील उत्तम? 

 

Dec 19, 2024, 08:00 AM IST

Pune: ज्याला दादा म्हणून हाक मारायची त्यानेच...; 9 वर्षांच्या मुलाचा 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दादा म्हणून हाक मारणाऱ्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला आहे. 

Dec 18, 2024, 02:56 PM IST

...म्हणून शरद पवारांनी PM मोदी, उपराष्ट्रपतींना Gift केली डाळिंबं; जाणून घ्या खास कारण

Sharad Pawar Gifts Pomegranates To Modi: शरद पवारांनी दिल्लीत पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींची भेट घेतली.

Dec 18, 2024, 01:29 PM IST

नाताळला कडाक्याची थंडी नाहीच, पुढील 10 दिवसांत गारठा कमी होणार, कसं असेल राज्यातील हवामान

Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला असला तरी पुढचे 10 दिवस तापामानात वाढ होणार आहे. 

Dec 18, 2024, 06:57 AM IST

'मी, माझी 7 वर्षांची लेक...', सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी; CM चं नाव घेत म्हणाल्या...

Nagpur News : राज्याच्या राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या अनेक घडामोडींमध्येच एका गोष्टीनं पुन्हा एकदा राजकारणाची नकोशी बाजू समोर आणली आहे. 

 

Dec 17, 2024, 09:07 AM IST

दवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको

Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून, हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं आहे. 

 

Dec 17, 2024, 07:15 AM IST