पवाई तलावाजवळ फिरायला जाण्याआधी ही बातमी वाचा; अन्यथा जीव गमवावा लागू शकतो
Mumbai Police not allowing people near Powai Lake due to crocodiles
Jul 21, 2024, 08:30 PM ISTमुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक पूर्ववत, अंजणारी ब्रिजवरुन वाहतूक सुरु
Mumbai Goa Highway Restored
Jul 21, 2024, 08:15 PM ISTZatpat News| राज्यभरातील महत्वाच्या बातम्या
Zatpat News important News in Maharashtra
Jul 21, 2024, 12:10 PM ISTअंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू
Second Day Of Manoj Jarange Patil Fasting
Jul 21, 2024, 10:30 AM ISTMaharashtra| रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज
Which State Alert Of Rain
Jul 21, 2024, 10:25 AM ISTRaigad| रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू
Heavy Rain In Raigad District
Jul 21, 2024, 10:10 AM IST'मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...'; दादांच्या केकवर CM पदाची शपथ
Ajit Pawar: अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तेव्हा तिथे एक वेगळाच प्रकार घडला आहे.
Jul 21, 2024, 10:03 AM IST
Political News| विधानसभेचं रणशिंग फुंकण्यासाठी भाजप सज्ज
BJP Ready For Vidhansabha
Jul 21, 2024, 09:45 AM ISTMaharashtra| राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
Red Alert From Meteorological Department
Jul 20, 2024, 11:40 AM ISTMaharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार. महाराष्ट्रासाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको...
Jul 20, 2024, 07:23 AM IST
'भर पावसात बांधकामांवर हातोडा कशासाठी?' विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती
Vishalgarh : विशाळगड अतिक्रमणावरील कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिलीय. यासोबतच राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढलेत. या मुद्द्यावरुन विरोधकांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याचं विरोधकांनी म्हटलंय.
Jul 19, 2024, 09:03 PM ISTप्रगत महाराष्ट्राचं भीषण चित्र! गडचिरोलीत गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ
Gadchiroli : प्रगत महाराष्ट्राचं चित्र उभं केलं जात असलं तरी प्रत्यक्षात आजही गावखेडं मुलभूत सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहे. गडचिरोलीत एका गरोदर महिलेला चक्क जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. गडचिरोलीतील भामरागडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Jul 19, 2024, 02:39 PM ISTकोकणात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता
IMD Issue Red And Orange Alert In Various Parts Maharashtra For Heavy Rainfall
Jul 19, 2024, 01:50 PM IST