maharashtra

Rain Update maharashtra PT31S

राज्यावर अवकाळीचं संकट, मुंबईत 15 मेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा

राज्यावर अवकाळीचं संकट, मुंबईत 15 मेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा

May 10, 2024, 12:00 PM IST

फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का? याची लक्षणे काय?

19 Year Old Boy Died After Eating Shawarma: मुंबईत शोरमा खाल्ल्यामुळे 19 वर्षांच्या मुलाला उलट्या आणि पोट दुखीचा त्रास झाला. यानंतर त्याचा मृत्यू झाला. फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का? 

May 9, 2024, 03:29 PM IST

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस, सलीम कुत्ता डान्सप्रकरणी नोटीस बजावल्याची माहिती

सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. मात्र ही नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

May 9, 2024, 11:48 AM IST

महाराष्ट्राचं माऊंट एव्हरेस्ट, ट्रेकर्सचं आवडतं शिखर

Maharashtra Tourism : जून महिन्यात पावसाला सुरुवात होईल आणि पावसाळ्यात पर्टकांची आवडती गोष्ट म्हणजे ट्रेकिंग. यंदाच्या पावसळ्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत असलेल्या कळसुबाई शिखराला नक्की भेट द्या. महाराष्ट्रातील हे सर्वात उंच शिखर मानलं जातं.

May 8, 2024, 06:52 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला, मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट? पालिका म्हणते...

Mumbai Water Cut: मुंबईत पाणीकपातीची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसंच, धरणातही पाणीसाठा कमी असल्यामुळं मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र आता पालिकेने यावर तोडगा काढला आहे. 

May 8, 2024, 04:57 PM IST

Exclusive : '...तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV', आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा

Loksabha Election 2024 : संविधान बदल करणं एवढं सोप आहे का, भाजपसोबत असताना ते भष्ट नव्हते का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी 'टू द पॉईट' या झी24 तासच्या मुलाखतीत कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलंय. 

May 8, 2024, 10:40 AM IST

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...

 

May 8, 2024, 08:14 AM IST

कोण होती 'ती' महाराणी जिच्यासमोर औरंगजेबानं पत्करली माघार

Maratha Worrior Tarabai Facts: छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पराक्रमाच्या गाथा आजवर वेळोवेळी, पावलोपावली ऐकायला मिळाल्या आहेत. त्याच काळात काही अशाही व्यक्ती झाल्या, ज्यांची नावं आजही अतिशय आदरानं घेतली जातात. कोण होती 'ती' महाराणी जिच्यासमोर औरंगजेबानं पत्करली माघार

May 7, 2024, 01:33 PM IST

'बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं' सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : मुंबई 26/11 हल्ल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

May 6, 2024, 04:04 PM IST