mahashivratri katha

Mahashivratri Katha: भगवान शंकराच्या पाच मुलींची नावं माहितीये का? जाणून घ्या रंजक कथा

Lord Shiva 5 Daughter Story: भगवान शंकराचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्या पाच मुलींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Mar 6, 2024, 11:44 PM IST

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला रुद्राभिषेक का महत्त्वाचं? जाणून घ्या फायदे

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करण्यामागचे मुख्य कारणं?

Feb 15, 2024, 05:21 PM IST

Mahashivratri 2023 : आज महाशिवरात्री! राशीनुसार करा भोलेनाथाची पूजाअर्चा, वर्षभर राहणार घरात पैसा आणि संकटं राहणार दूर

Shivratri 2023 :  आज महाशिवरात्री...तुमच्या राशीनुसार शंकराची पूजाअर्चा केल्यास भगवान प्रसन्न होतात आणि त्यांचा आशिर्वाद तुम्हाला लाभतो. 

Feb 18, 2023, 07:22 AM IST

Mahashivratri 2023: महाशिवरात्री का साजरी केली जाते? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ संयोग!

Happy Mahashivratri 2023: शनिचा प्रदोष आणि महाशिवरात्री दोन्ही एकत्र येत असल्यानं महाशिवरात्रीचे महत्त्व खूप वाढलं आहे. याशिवाय महाशिवरात्रीला अनेक शुभ योगही तयार होत आहेत. जाणून घ्या...

Feb 17, 2023, 04:43 PM IST

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा होणार आर्थिक हानी

Mahashivratri 2023 :  पुढच्या आठवड्यातील शनिवारी महाशिवरात्री साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. शिव भक्त मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून काही गोष्टी करु नका अन्यथा तुमच्यावर महासंकट कोसळले. 

Feb 6, 2023, 07:18 AM IST

Maha Shivratri 2023 : कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र

Maha Shivratri 2023 Date : शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या उत्सवासारखा असतो. अनेकांना माहिती नाही पण शिवरात्री ही देखील वर्षातून दोन वेळा येते. पहिली शिवरात्री फाल्गुन महिन्यात येते आणि दुसरी शिवरात्री श्रावण महिन्यात साजरी केली जाते.

Feb 2, 2023, 09:32 AM IST

Mahashivratri 2023: पुढच्या वर्षी महाशिवरात्री कधी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पारण वेळ

Mahashivratri 2023 Puja Muhurat: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. कारण भगवान शिव यांना भोलेनाथ म्हटलं जातं. भगवान शिवांचा कृपा लवकर मिळते, असा भक्तांची अनुभूती आहे. त्यामुळे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी भक्तगण महाशिवरात्रीची (Mahashivratri) आतुरतेने वाट पाहात असतात.

Nov 27, 2022, 12:53 PM IST