mahesh sharma

जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आमची नव्हे देवाची जबाबदारी - महेश शर्मा

जनतेला अन्न, वस्त्र, नोकरी देण्याची जबाबदारी देवाची आहे

Mar 21, 2019, 01:49 PM IST

'...आता तर 'पप्पूची पप्पी'ही आलीय', भाजप नेत्याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

भाजप नेत्याची काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका

Mar 18, 2019, 11:10 AM IST

'मोदी म्हणजे दुसरे गांधीजी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे गांधीजी असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी केलं आहे.

Jul 13, 2017, 11:08 PM IST

राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा

राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली. या भेटीत हा निर्णय घेण्यात आलाय. 

Feb 28, 2017, 06:35 PM IST

निवडणूक येताच केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला रामनामाचा जप

निवडणूक येताच केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला रामनामाचा जप

Oct 19, 2016, 12:15 AM IST

परदेशी महिलांनी स्कर्ट घालू नये, पर्यटन मंत्र्यांचा सल्ला

केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळलीत. 

Aug 29, 2016, 11:57 AM IST

दादरी दुर्घटना : अरविंद केजरीवाल यांना रोखलं, मोदींचे मौन का?

दादरी येथील दुर्घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे केजरीवाल यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. याप्रकणी मोदींनी मौन का धारण केलेय?

Oct 3, 2015, 08:37 PM IST