mahim

दिवाळीत गोरेगाव, माहीममध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदूषण

दिवाळी वायू आणि ध्वनी प्रदूषणरहीत साजरी व्हावी यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई शहरातील आवाजाची आकडेवारी जाहीर केली आहे. गोरेगाव आणि मुलुंडमध्ये सर्वाधिक आवाजाची नोंद करण्यात आली आहे.

Nov 3, 2016, 03:00 PM IST

महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार

महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे, ही घटना माहीम येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी  अब्दुल जावेद रफिक शेख याला ताब्यात घेतले आहे.

May 23, 2016, 12:46 PM IST

माहीममधल्या चौकाला निरजाचं नाव

माहीममधल्या चौकाला निरजाचं नाव

Mar 28, 2016, 05:02 PM IST

कॅफे ईराणी चाय... खवय्यांचा नवा अड्डा!

कॅफे ईराणी चाय... खवय्यांचा नवा अड्डा!

Jan 15, 2016, 10:03 PM IST

माहिमच्या नयानगर झोपडपट्टीत आग

माहिमच्या नयानगर झोपडपट्टीत आग

Jan 4, 2016, 10:04 PM IST

माहिमच्या नया नगर झोपडपट्टीला आग

मायानगरी मुंबईत पुन्हा एकदा आगीचा भडका उडालाय.  माहिमच्या नया नगर झोपडपट्टीला आग लागलीय. 

Jan 4, 2016, 12:12 PM IST

आपलं गाव आपली ग्रामदेवता : पालघरची महिकावतीदेवी

पालघरची महिकावतीदेवी

Oct 17, 2015, 01:37 PM IST

स्वत:च्या मुलाची हत्या करून महिलेची आत्महत्या

मुंबईतल्या माहिम भागात एका आईनंच आपल्या आठ महिन्यांच्या मुलाची क्रूर हत्या केली आहे. त्यानंतर या महिलेनं स्वतःही आत्महत्या केली. 

Jun 11, 2015, 05:57 PM IST

भरतीनंतर ओहोटी येतेच, राज कोळी महोत्सवात

भरतीनंतर ओहोटी येतेच, राज कोळी महोत्सवात

Feb 14, 2015, 10:52 AM IST