mahindra scorpio n under waterfall

Viral Video: धबधब्याखाली Scorpio गळतानाच्या व्हिडीओला Mahindra कडून भन्नाट उत्तर, त्याच धबधब्याखाली गेले अन्...

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) स्कॉर्पिओ गाडीमधून पाणी गळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर महिंद्राने (Mahindra) जशास तशा शब्दात उत्तर दिलं आहे. महिंद्राने त्याच धबधब्याखाली गाडी नेत व्हिडीओ शूट केला असून सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महिंद्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.  

 

Mar 5, 2023, 06:28 PM IST