mahindra xuv 700

Viral Video: बटण दाबा Girlfriend मिळवा, मुलीनं सांगितलेली 'ही' ट्रिक ऐकून आनंद महिंद्रा यांनी दिली ऑफर

Anand Mahindra Viral Tweet Video: आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावर (Anand Mahindra Viral Video) सक्रिय असतात. त्यामुळे ते ज्या कोणत्या पोस्ट शेअर करताना त्यांना तूफान लाईक्स येतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ एक बटण दाबल्यावर (Rj Video Shared by Anand Mahindra) कशाप्रकारे एखादी मुलगी पटवू शकता याचं उदाहरणं व्हिडीओतील मुलीनं दिले आहेत. 

Apr 19, 2023, 03:28 PM IST

जेव्हा आई मुलाला Long Drive वर नेते; इंटरनेटवर सुस्साट Viral होतोय हा Video

मेहनतीच्या बळावर त्यानं आईला एक अविस्मरणीय भेट दिली. ही भेट म्हणजे लक्झरी कार (Luxury Car).

Sep 15, 2022, 11:40 AM IST