मार्केटमध्येआली सगळ्यात स्वस्त कार; शोरूम बाहेर खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी, किंमत फक्त...
Mahindra Scorpio N : महिंद्रा स्कॉरपियोचं सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्याचा विचार करताय? मग आजच खरेदी करा ही मॉडेल...
Nov 15, 2024, 04:40 PM ISTघरादारासकट फिरायला निघा; महिंद्राच्या 'या' दणकट, स्वस्त कारसाठी शोरूमबाहेर रांगा लावतायत लोक
Auto News : खडकाळ भाग असो किंवा घाटमाथ्यावरील रस्ते.... महिंद्राच्या या कारनं खुशाल करा प्रवास. कारप्रेमींच्या गळ्यातील ताईत ठरतीये ही फॅमिली कार
Nov 15, 2024, 12:32 PM IST
साईड सबकुछ! तासाभरात 1.5 लाखांहून अधिक कार बुक; Mahindra च्या कोणत्या कारनं Auto क्षेत्रात घातलाय धुमाकूळ?
Mahindra : ही कार नाही... हे अनेकांचं स्वप्न, तर काहींचं स्वप्न आहे. काय आहेत कारचे फिचर, किती आहे किंमत आणि सर्वात महत्त्वाचं, ही कोणत्या मॉडेलची कार आहे? पाहा
Oct 5, 2024, 11:03 AM IST
मजाच मजा! मनात येताच खरेदी करा Mahindra ची दमदार SUV
Mahindra Thar SUV : कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी. महिंद्राची 'ही' सर्वात लोकप्रिय एसयुव्ही खरेदी करण्याच्या विचारात आहात? महिंद्राच्या कारना तुमचीही पसंती असते का?
May 17, 2024, 01:14 PM ISTरंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?
Tata Motors Vs Mahindra Auto: देशातील ऑटो क्षेत्रामध्ये काही अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्या कैक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
Nov 6, 2023, 03:11 PM ISTदिवाळीत गाडी घ्यायचीय? या आहेत तुमच्या बजेटमधील उत्तम 7-सीटर SUV's
दिवाळीत गाडी घ्यायचीय? या आहेत तुमच्या बजेटमधील उत्तम 7-सीटर SUV's
Oct 25, 2023, 05:03 PM ISTकिंमत फक्त 8 लाख, मायलेज 465 किमी; खिशाला परवडणाऱ्या या EV कारचा नक्की विचार करा
Budget EV Cars : काही अधिकृत संकेतस्थळांच्या माहितीनुसार मागील महिन्याभरात देशात ईव्ही कारच्या 127793 मॉडेल्सची विक्री करण्यात आली.
Oct 17, 2023, 04:14 PM IST
महिला कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षांची प्रसूती रजा, 'या' कंपनीचा ऐतिहासिक निर्णय
Maternity Leave Policy: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सादर केलेली नवीन प्रसूती पॉलिसी पाच वर्षांसाठी आहे. याअंतर्गत पाच वर्षांची 'करिअर अँड केअर' योजना आणण्यात आली आहे.
Oct 3, 2023, 01:34 PM IST₹1.25 lakh Off... नुकत्याच लॉन्च झालेल्या या SUV वर घसघशीत सूट! Mahindra ची भन्नाट ऑफर
Mahindra Discount On XUV400: ही कार कंपनीने याच वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केली आहे. मागील 2 महिन्यांमध्ये कंपनीने दुसऱ्यांदा या कारवर मोठी सूट दिली आहे. जाणून घ्या नेमकी किती किंमत आहे या कारची.
Sep 13, 2023, 12:42 PM ISTमहिंद्राने आणलं थारचे संपूर्ण इलेक्ट्रिक मॉडेल, जाणून घ्या डिझाइनपासून इंटिरियरपर्यंत
अग्रगण्य कार निर्माता महिंद्रा अँड महिंद्राने दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या भव्य FutureScape शोकेसमध्ये कंपनीने Mahindra Thar.e Electric SUV गाडी लॉन्च केली आहे.
Aug 21, 2023, 04:08 PM ISTगडबड! महिंद्राकडून 'या' मॉडेलच्या 1 लाखांहून अधिक कार परत घेण्याचा निर्णय, तुम्ही वापरता का?
Mahindra & Mahindra Cars : मुळात कार खरेदीचा मुद्दा जेव्हाजेव्हा प्रकाशझोतात आला तेव्हातेव्हा महिंद्राचच नाव पुढे आलं. पण, आता हीच कंपनी काहीशी संकटात आहे.
Aug 21, 2023, 03:47 PM IST
Mahindra ने लाँच केली बॅटरीवर चालणारी रिक्षा, एकदा चार्ज केल्यास 95 किमीपर्यंत धावेल
Mahindra E-alfa Super Price: महिंद्रा कंपनीने नवी ई-रिक्क्षा लाँच केली आहे. या रिक्षेमुळं आता प्रवास आणखी सोप्पा होणार आहे. जाणून घ्या रिक्षेचे फिचर्स
Aug 14, 2023, 06:05 PM IST'ही' एक सवय बाळगाल तर जग बदलू शकाल! आनंद महिंद्रा यांचा कानमंत्र
Good habit: 'जर लोकांनी या माणसाच्या उदाहरणाचे अनुसरण केले तर ते जगात सर्वात शक्तिशाली बदल करु शकतात. 'ऐकणे आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकणे' ही आपल्यासाठी शिकण्याची सर्वात कठीण सवय आहे.
Aug 4, 2023, 10:57 AM ISTना Scorpio ना THAR! धडाधड विकली जात आहे Mahindra ची ही गाडी; विक्रीत तब्बल 255 टक्यांचा नफा
Mahindra ने जवळपास 23 वर्षांपूर्वी 2000 मध्ये Bolero ला लाँच केलं होतं. या गाडीचं मूळ डिझाइन Mahindra Armada Grand वर आधारित आहे. चांगला परफॉर्मन्स आणि स्पेस यामुळे ग्रामीण भागांमध्ये या गाडीला जास्त पसंती दिली जाते.
May 18, 2023, 05:26 PM IST
Anand Mahindra Cars: उद्योगपती आनंद महिंद्रांकडे आहेत 'या' सर्वात महागड्या आणि स्टायलिश कार!
Anand Mahindra Cars Collection: भारतीय उद्योगपतींमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि लोकप्रिय नाव म्हणजे आनंद महिंद्रा परंतु तुम्हाला माहितीये का की महिंद्रा एन्ड महिंद्रा (Mahindra and Mahindra) या ऑटोमोबाईल कंपनीचे सर्वसर्वा आनंद महिंद्रा यांचे कार कलेक्शन (Car Collection) कसे आणि किती आहे?
May 1, 2023, 07:03 PM IST