maidaan

बोनी कपूर यांना प्रियांका चोप्रासोबत करायचा होता चित्रपट, नावही ठरले होते, पण अचानक...

आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांझबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 

Apr 13, 2024, 05:54 PM IST

प्रियामणीसोबतची वागणूक पाहून बोनू कपूर यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

नुकताच रिलीज होत असलेल्या 'मैदान' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान विविध कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली असून अभिनेत्री प्रियमनी देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. मात्र, या इव्हेंट दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वेगळाच वाद निर्माण झाला आहे.  याचं कारण ठरलं आहे बोनी कपूर यांचं प्रियामानी सोबतचं वागणं. 

Apr 10, 2024, 07:00 PM IST

अजय देवगनला Tauktae चक्रीवादळाचा मोठा फटका, एवढं झालं नुकसान

कोरोनापाठोपाठ तौत्के चक्रीवादळाचा सिनेसृष्टीला फटका 

May 20, 2021, 10:10 AM IST