मकरसंक्रांत हळदीकुंकू का साजरं करतात? कधीपर्यंत हळदीकुंकू करता येणार व शास्त्रानुसार काय वाण द्यावं?
Haldi Kunku : मकरसंक्रांत म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. मकरसंक्रांतीनिमित्त घरोघरी हळदीकुंकूचा कार्यक्रम होतो. पण कधी विचार केला का की, हळदीकुंकू का साजरं करतात? त्यामागे काय कारण आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 16, 2024, 02:10 PM ISTKinkrant 2024 : आज किंक्रांत म्हणजे करिदिन! 'या' चुका टाळा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ
Kinkrant 2024 : भोगी आणि मकर संक्रांत नंतर किंक्रांत सण साजरा केला जातो. संक्रांती नंतरचा दुसरा दिवस संक्रांत करिदिन म्हणून पाळला करण्यात येतो. यादिवशी काही गोष्टी करु नयेत अन्यथा तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ शकते.
Jan 16, 2024, 07:41 AM IST
मकर संक्रांतीला तिळगुळ का देतात?
देशभरात 15 जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. यादिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हटलं जातं. पण कधी विचार केला आहे का की, मकर संक्रांतीला तिळगुळ का देतात?
Jan 15, 2024, 12:06 PM ISTमकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या त्या मागचे शास्त्रशुद्ध कारण
Makar Sankranti 2024 : नवीन वर्षात उत्साहाच वातावरण घेऊन आलेला मकर संक्रात हा पहिला सण असतो. अगदी कडाक्याची थंडी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरा दिवसात येणारा हा सण उत्साहाने भरलेला असतो. या सणात खाण्यासोबतच पतंग उडवण्याचा देखील आनंद असतो. पण मकर संक्रात का साजरी केली जाते, तुम्हाला माहित आहे का?
Jan 15, 2024, 12:01 PM ISTMakar Sankranti 2024 : 'संक्रांत आली' म्हणजे 'संकट आलं' असं का म्हणतात? मग संक्रांत ही शुभ की अशुभ?
Makar Sankranti 2024 : मराठीत एक म्हण आहे, संक्रांत आली...म्हणजे संकट आलं, असं म्हटलं जातं. कोणावर किंवा देशावर संकट आलं की आपण संक्रांत आली असं म्हणतो. मग संक्रांत ही शुभ आहे की अशुभ? काय आहे यामागील सत्य जाणून घ्या.
Jan 15, 2024, 08:17 AM ISTMakar Sankranti 2024 : अनेक रोगांवर अतिशय स्वस्त उपाय म्हणजे पतंगबाजी, अजिबात करु नका कंजूसी
Makar Sankranti 2024 :मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याची परंपरा अगदी अनेक वर्षांची आहे. अनेक सण-उत्सव साजरा करण्यामागे दडलेले आरोग्यदायी फायदे आहेत. असेच फायदे पतंग उडवण्यामागे देखील आहे. ते जाणून घेऊया.
Jan 15, 2024, 08:08 AM ISTमकर संक्रांतीला 'या' रांगोळ्या वाढवतील तुमच्या अंगणाची शोभा!
मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. उत्साहाच्या, आनंदाच्या या सणाला दारात काढा सुरेख रांगोळी तुमच्या अंगणाची नक्कीच वाढेल शोभा.
Jan 14, 2024, 09:21 PM ISTMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला गुप्त दान का करतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? हे '5' गोष्टींचे दान करा
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला अनेक जण खास करुन बिझनेसमॅन गुप्त दान करतात. काय आहे यामागील कारण आणि कोणत्या गोष्टी दान कराव्यात जाणून घ्या.
Jan 14, 2024, 06:07 PM ISTMakar Sankranti 2024 : लहान मुलांचं का केलं जातं बोरन्हाण? शास्त्रीय कारण जाणून तुम्ही कराल बाळाच बोरन्हाण
Makar Sankranti 2024 Bornahan : अनेकांना प्रश्न पडतो की, मकर संक्रांतीत लहान मुलांचं बोरन्हाण का करतात? बोरन्हाण म्हणजे काय, किती वर्षापर्यंतच्या लहान मुलाचं बोरन्हाण केलं जातं. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 14, 2024, 03:13 PM ISTMakar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी 'भोगी' सणाला केस का धुवावेत?
Makar Sankranti Bhogi 2024: सण आणि त्यांच्यासोबत येणारे नियम, परंपरा, रीतिरिवाज आपण पूर्वीपासून पाळत आलो आहोत. तसाच एक नियम आहे तो म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी या सणाच्या दिवशी केस धुवावेत. काय आहे यामागील कारण त्याबद्दल जाणून घेऊयात.
Jan 13, 2024, 09:26 PM IST
Makar Sankranti 2024 : हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या 'हे' खास उखाणे, सगळे म्हणतील क्या बात है!
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांत म्हणजे मागचं वर्षाच्या कडू आठवणींना पुसून टाकण्यासाठी अगदी गोड असा हा सण. या सणाच्या निमित्ताने भेटीगाठी होतात. पुरुष आणि लहान मुलांना पतंग उडवण्याचा आनंद तर स्त्रियांना हळदीकुंकूचा उत्साह. यंदा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या 'हे' खास उखाणे, प्रत्येक जण करेल तुमचं कौतुक.
Jan 13, 2024, 07:00 PM ISTMakar Sankranti 2024 : आज मकर संक्रांत! जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती
Makar Sankranti 2024 : अनेकांमध्ये संभ्रम आहे की, यंदा मकर संक्रात नेमकी कधी आहे. 14 जानेवारी की 15 जानेवारी कधी मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करायचा आहे. मकर संक्रांतीची योग्य तारीख, पूजा मुहूर्त, सुगड पूजा विधीसह संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Jan 13, 2024, 05:57 PM ISTMakar Sankranti 2024 : 'जो न खाई भोगी तो...', आजीच्या गावरान पद्धतीने बनवा पौष्टिक-चमचमीत भोगीची भाजी, लक्षात ठेवा 3 गोष्टी!
Bhogi 2024 : महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसालाही विशेष महत्त्व आहे. यादिवशी घरोघरी भोगी भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची परंपरा आहे. ही भाजी कशी करायची याची रेसिपी जाणून घ्या.
Jan 13, 2024, 04:21 PM ISTमकर संक्रांतीला शनिदेवाला करा प्रसन्न, फक्त करा 1 गोष्ट
Makar Sankranti Vrat Upay: हिंदू धर्मात मकर संक्रांत म्हणजे सूर्य संक्रमणाचा उत्सव मानला जातो. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न केल्यास शनिचे अशुभ परिणाम दूर होऊन घरात सुख समृद्धी नांदते.
Jan 13, 2024, 03:40 PM ISTMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा सण येतोय, 'या' चुका करु नका!
Makar Sankranti Mistakes in Marathi: हिंदू धर्मात मकर संक्रांतीचं खूप महत्त्व असून मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो. येत्या सोमवारी 15 जानेवारी 2024 ला मकर संक्रांतीचा सण साजरा होणार आहे.
Jan 12, 2024, 09:00 PM IST