makrand anaspure

Actor Makrand Anaspure And Banjara Leader Distributed Help In Kokan And Neighbouring Areas PT55S

रत्नागिरी | वादळग्रस्तांसाठी मकरंद अनासपुरेंचा मदतीचा हात

Actor Makrand Anaspure And Banjara Leader Distributed Help In Kokan And Neighbouring Areas

Jun 16, 2020, 10:15 PM IST

Corona Virus : कोरोनाशी लढण्यासाठी 'नाम'चा पुढाकार

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आता सेलिब्रिटींनीही पुढाकार घेतला आहे.

Mar 30, 2020, 10:45 PM IST

स्पॉट लाईट | रंगभुमीवर सुयोगचं नवं नाटक...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 01:24 PM IST

मकरंद अनासपुरे, भाऊ कदम यांना बॅकस्टेजमागे भेटून काय म्हणतात...

अभिनेते मकरंद अनासपुरे हे अभिनेता भाऊ कदम यांना बॅक स्टेजच्या मागे हात धरून काय म्हणतात.

Oct 6, 2017, 01:51 PM IST

शहीद राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबला 'नाम'ची मदत

अरुणाचल प्रदेश येथे पूरग्रस्तांना वाचवताना शहीद झालेल्या राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबाला नाम फाऊंडेशनने मदतीचा हात दिला आहे.

Aug 16, 2017, 05:59 PM IST

पंतप्रधानांच्या 'नोटबंदी'ला मकरंद अनासपुरेचा पाठिंबा

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. मोदींच्या या निर्णयाला अभिनेता मकरंद अनासपुरेनं पाठिंबा दिला आहे. 

Nov 20, 2016, 11:17 PM IST

दुष्काळग्रस्तांना मदत करायचीय, नाना-मकरंदने जाहीर केला अकाऊंट नंबर

राज्यात त्यातल्या त्यात मराठवाड्यात असलेली दुष्काळ परिस्थितीपाहून तुमचं मन हेलावत असेल. जर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेसोबत तुम्हालाही दुष्काळग्रस्तांना मदत करायची असेल तर आता थेट मदतीच्या अकाऊंटमध्ये आपण आपली मदत पोहोचवू शकता.

Sep 15, 2015, 04:06 PM IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचं नानाचं राजकारण्यांना आवाहन

सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना राजकीय पक्षांनी आपापसात भांडण्याऐवजी, या कठीण परिस्थितीत एकत्र येण्याचं आवाहन अभिनेता नाना पाटेकर यांनी केलं आहे. या राजकीय नेत्यांना एकत्र आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्याशी आपण स्वतः बोलणार असल्याचंही नाना पाटेकर यांनी लातूरमध्ये सांगितलं. 

Sep 6, 2015, 10:03 AM IST

नाना, मकरंद अनासपुरे ग्रामीण जनतेचे खरेखुरे हिरो

(जयवंत पाटील, झी 24 तास) महाराष्ट्राचे आजचे खरे हिरो जर कुणी असतील तर ते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. ग्रामीण महाराष्ट्रांची संवेदना या दोन व्यक्तींना जाणवली. ग्रामीण जनतेनेही नाना आणि मकरंद अनासपुरे यांचे भरभरून आभार मानलेत, गावच्या पोरांच्या मनात नानांची आणखी एक वेगळी प्रतिमा उभी राहिली आहे.

Aug 11, 2015, 07:29 PM IST