पृथ्वीवर मनुष्याचं अस्तित्व संकटात, Sperm बाबत संशोधकांच्या अहवालात धक्कादायक माहिती
Sperm Count Decrease New Study: पृथ्वीवर मानवी अस्तित्वासाठी शुक्राणू महत्त्वाची भूमिका बजावतात. शुक्राणूंवर प्रजनन क्षमता अवलंबून असते. मात्र गेल्या काही वर्षात शुक्राणूंची घटणारी संख्या चिंता वाढवणारी आहे.
Nov 16, 2022, 09:42 PM IST