close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

malegaon blast

मालेगाव बॉम्बस्फोटातील मृताच्या वडिलांचा साध्वी प्रज्ञांच्या उमेदवारीवर आक्षेप

साध्वी प्रज्ञा यांनी प्रकृतीच्या कारणास्तव जामिनासाठी अर्ज केला होता.

Apr 18, 2019, 05:08 PM IST

मी संशयित दहशतवाद्याला उमेदवारी दिली तर चालेल का? मेहबुबा मुफ्तींचा भाजपला सवाल

भोपाळ मतदारसंघाकडे संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. 

Apr 17, 2019, 11:37 PM IST

VIDEO: साध्वी प्रज्ञा यांना दिग्विजय सिंहांनी पाठवला 'खास' संदेश

काँग्रेसने १९८४ साली या मतदारसंघात शेवटचा विजय मिळवला होता.

Apr 17, 2019, 10:45 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञाचा भाजपमध्ये प्रवेश; भोपाळमधून रिंगणात

भोपाळ मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपला उमेदवार मिळत नव्हता.

Apr 17, 2019, 03:26 PM IST

मालेगाव स्फोट : नियमित सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मालेगाव स्फोटाची नियमित सुनावणी घेण्याचे आदेश 

Oct 22, 2018, 10:39 PM IST

मालेगाव स्फोट : सरकारी वकील सालियन यांचा गंभीर आरोप

मालेगाव स्फोटांच्या खटल्यातल्या सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी गंभीर आरोप केलेत. केंद्रात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणातल्या आरोपींविरोधात आपल्याला नरम होण्यास सांगितलं गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, आम्ही कुणावरही दबाव टाकलेला नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

Jun 25, 2015, 08:28 PM IST