mammootty

'भक्ती, संस्कार सगळं निरर्थक...' KANTARA पेक्षाही खतरनाक 'या' दाक्षिणात्य चित्रपटाचा का सुरुये गाजावाजा?

Bramayugam trailer video : आठवडी सुट्टीच्या निमित्तानं तुम्ही एखादा भन्नाट चित्रपट पाहण्याच्या विचारात असाल आणि कलेचा उत्तम नजराणा पाहायचा असेल तर भ्रमयुगम हा चित्रपट उत्तम पर्याय. 

 

Feb 16, 2024, 11:17 AM IST

महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या सेलिब्रिटीला 'या' अभिनेत्याचा पाठिंबा

'कोणावरही बंदी नको...', महिला पत्रकारासोबत गैरवर्तन करणाऱ्याला का मिळतोय 'या' अभिनेत्याचा पाठिंबा?

 

Oct 7, 2022, 10:56 AM IST

Mammootty Birthday: 369 गाड्यांचे कलेक्शन, करोडोंची संपत्ती; जाणून घ्या सुपरस्टारचा जीवन प्रवास

ममूटीचा सिनेमा प्रवास पाहिल्यावर लगेचच लक्षात येईल त्याने मूख्यत्वे मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे तर दुसऱ्या ठिकाणी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि सातासमुद्रापलीकडे म्हणजेच इंग्रजी चित्रपटात देखील काम केलं आहे. आज ममूटी 71वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sep 7, 2022, 05:09 PM IST

'या' दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत झळकणार सनी

'अडल्ट स्टार' ते 'बेबी डॉल' असा प्रवास करत सनी लिओनी हिने हिंदी कलाविश्वात तिची वेगळी ओळख प्रस्थापित केली.

Jan 29, 2019, 02:03 PM IST