mamta kulkarni

₹20000000000 प्रकरणात दिलासा मिळाल्यावर अभिनेत्री 25 वर्षांनी भारतात आली; Video मध्ये म्हणाली...

Actress Mamta kulkarni Return To India: ही अभिनेत्री 2000 साली भारत सोडून निघून गेली होती. त्यानंतर आता ती पुन्हा मायदेशी परतली असून तिनेच हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Dec 5, 2024, 11:51 AM IST

PHOTO : खऱ्या गँगस्टरच्या प्रेमात पडल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री; कोणी लग्न केलं तर कोणाचं करिअर झालं उद्ध्वस्त

Bollywood Actress Affair With Gangster : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं नाव एकेकाळी गँगस्टरशी जोडलं गेलं होतं. दिसायला सुंदर आणि अभिनयातही सरस अशा अभिनेत्रींनी खऱ्या गँगस्टरच्या प्रेमात करिअर उद्ध्वस्त केलं. 

Dec 5, 2024, 11:05 AM IST

Topless Photoshoot करणारी 'ही अभिनेत्री होती चर्चेत, मग का झाली बॉलिवूडमधून अचानक गायब?

या अभिनेत्रीनं बॉलिवूडचे बडे कलाकार म्हणजेच शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानसोबत काम केले आहे... लोकप्रियतेच्या शिखरावर असताना असं काय झालं की अभिनेत्री अचानक झाली गायब

Jan 7, 2023, 01:16 PM IST

Bollywood च्या 'या' अभिनेत्रींनी भोगलाय तुरुंगवास, जाणून घ्या अटक होण्यामागचं कारण

Bollywood Actress चित्रपट नव्हे तर खऱ्या खुऱ्या आयुष्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी खालीय जेलची हवा, कोण आहेत 'या' अभिनेत्री?

Dec 5, 2022, 04:27 PM IST

बापरे.... Bobby Deol कडून अभिनेत्रीला '1 नाईट स्टँड'ची ऑफर? तिने दिलेल्या उत्तरानंतर...

बॉबी देओल असं करू शकतो... अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होत थेट  '1 नाईट स्टँड'ची ऑफर?  तिने दिलेल्या उत्तरानंतर...  

 

May 20, 2022, 03:13 PM IST

ममता कुलकर्णी - संजय दत्तचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

ममता कुलकर्णीचा व्हिडिओ व्हायरल 

Jun 25, 2018, 11:50 AM IST

अभिनेत्री ममता कुलकर्णीला नॉनबेलेबल वॉरंट

प्रकरणी ठाणे पोलिसांना ठाणे न्यायालयाने अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि ड्रॅग तस्कर विक्की गोस्वामी यांच्या विरोधात नॉनबेलेबल वॉरंट मिळाले आहे.

Mar 29, 2017, 09:12 AM IST

ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ममता कुलकर्णीची बँक खाती गोठवली

ड्रग्ज रॅकेटप्रकरणी आरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीची गुजरात आणि मुंबईतली जवळपास आठ बँकांची खाती गोठवण्यात आली आहेत.

Jul 31, 2016, 06:55 PM IST

ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीला मोठा दिलासा

ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातला आरोपी जय मुखी यानं त्याचं विधान मागे घेण्यासाठी  कोर्टासमोर अर्ज केलाय. पण या अर्जात त्यानं खळबळजनक दावे केले आहेत.

Jul 26, 2016, 01:31 PM IST

ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ममता कुलकर्णीनंतर बॉलीवूड, टीव्ही कलाकारांकडे संशयाची सुई

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पार्टनर विकी गोस्वामी हे मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 

Jul 2, 2016, 08:34 PM IST