Parivartan Rajyog 2023 : गुरु - मंगळमुळे 10 वर्षांनंतर तयार झाला परिवर्तन राजयोग! 'या' राशींची लोकं होणार श्रीमंत
Parivartan Rajyog 2023 : गुरु आणि मंगळाच्या राशींच्या बदलामुळे परिवर्तन राजयोग निर्माण होणार आहे. ज्यामुळे तीन राशीच्या लोकांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे.
Trigrahi Yog: वर्षाच्या अखेरीस बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना मिळणार दुप्पट लाभ
Trigrahi Yog in Dhanu 2023: त्रिग्रही राजयोग सर्व 12 राशींवर परिणाम करणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा लाभ मिळणार आहे. या लोकांना वर्ष 2024 च्या सुरुवातीपासून पैसे आणि करिअरच्या बाबतीत फायदे मिळू शकतात.
Parivartan Yog: गुरु-मंगळाने तयार होणार 'परिवर्तन योग'; 'या' राशींना होणार मोठा आर्थिक लाभ
Parivartan Yog: मकर राशीत निर्माण झालेला परिवर्तन योग प्रत्येक राशीच्या लोकांवर खास प्रभाव पाडणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा परिवर्तन योग लाभदायक ठरणार आहे.
Ruchak Rajyog: मंगळ ग्रहाने बनवला पॉवरफुल ‘रूचक राजयोग’, 'या' राशींना मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा
Ruchak Rajyog: मंगळ वृश्चिक राशीत गेल्याने रुचक नावाचा राजयोग तयार झाला आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या राजयोगाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
Parivartan Yog: गुरु-मंगळाने तयार होणार 'परिवर्तन योग'; 'या' राशींना होणार मोठा आर्थिक लाभ
Parivartan Yog: मकर राशीत निर्माण झालेला परिवर्तन योग प्रत्येक राशीच्या लोकांवर खास प्रभाव पाडणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा परिवर्तन योग लाभदायक ठरणार आहे.
Chandra Mangal Yog: 4 दिवसांनंतर बनणार 'चंद्र मंगल योग'; 'या' राशींना मिळणार अपार पैसा
Chandra Mangal Yog: येत्या 11 डिसेंबर रोजी सकाळी 6.11 वाजता चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी मंगळ आधीच त्या राशीमध्ये उपस्थित असल्याने मंगळ आणि चंद्राच्या संयोगामुळे चंद्र मंगल योग तयार होणार आहे.
डिसेंबरमध्ये 5 ग्रह करणार गोचर; ग्रहांच्या स्थितीने 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ
December Grah Gochar 2023 : डिसेंबरमध्ये बदलणाऱ्या ग्रहांच्या या हालचालीचा 2024 मध्ये सर्व राशींवर परिणाम होईल. 2024 मध्ये 4 राशींसाठी या ग्रहांची स्थिती थोडी त्रासदायक असेल. जाणून घेऊया डिसेंबरच्या ग्रह गोचरमुळे कोणच्या राशींच्या व्यक्तींना विपरीत परिणामांना सामोरं जावं लागणार आहे.
Rajyog Tulsi Vivah : तुळशी विवाह षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी
Tulsi Vivah Rajyog : तुळशीच्या लग्नादिवस अतिशय शुभ आहे. षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोगाची निमिर्ती काही राशींना मालामाल करणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या.
मंगळ गोचरमुळे रूचक राजयोगासह बनले 4 राजयोग; 'या' राशींच्या घरी पडणार पैशांचा पाऊस
Mars Transit in Socorpio : 16 नोव्हेंबर रोजी मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. मंगळाच्या या गोचरमुळे रुचकसह 4 राजयोग तयार झाले आहेत.
Mangal Gochar: मंगळाचा वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्ती होऊ शकतात कंगाल
Mangal Gochar 2023: मंगळाच्या गोचरचा व्यक्तींवर परिणाम होणार आहे. मात्र यावेळी काही राशींना त्याचा तोटा होईल. यावेळी 3 राशी अशात आहेत, ज्यांनी या काळात सावधगिरी बाळगली पाहिजे.
Tulsi Vivah Rajyog : यंदा तुळशी विवाह ठरणार शुभ! 4 राजयोग 'या' राशींवर करणार धनवर्षाव
Tulsi Vivah Rajyog : दिवाळीनंतर येणारा सण असतो तो तुळशी विवाह. यंदा तुळशी विवाह अतिशय शुभ ठरणार आहे. 4 राजयोग काही राशींनी भाग्यशाली ठरणार आहे.
Mangal Gochar: शुक्राच्या राशीत मंगळाचा प्रवेश; पुढचे 17 दिवस 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ
Mangal Gochar In Tula Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार तूळ रास न्याय, सौंदर्य, सुसंवाद दर्शवते. अशा स्थितीत मंगळाचा या राशीत प्रवेश झाल्याने अनेक राशींच्या जीवनात बदल घडणार आहे. यामुळे वैवाहिक जीवन, कायदेशीर भागीदारी, व्यवसाय इत्यादींमध्ये मोठे बदल होणार आहेत.
Rajyog 2023 : 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग! कोजागिरी पौर्णिमेपासून 'या' राशी होणार श्रीमंत
Sun- Mars Rajyog : मंगळदेव आणि सूर्यदेवावर बुध ग्रहाचा प्रभावामुळे 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग तयार होतो आहे. त्यामुळे तीन राशींवर कोजागिरी पौर्णिमेपासून धनवर्षाव होणार आहे.
Mangal Uday : धोकादायक आहेत आगामी 2 महिने; 'या' राशींच्या जीवनात होणार आर्थिक उलथापालथ
Mangal Uday 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 24 सप्टेंबर रोजी कन्या राशीत अस्त झाला आहे आणि 17 जानेवारी 2024 या स्थितीत राहणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे हा काळ वृषभ आणि मेष राशीसह काही राशींसाठी अत्यंत धोकादायक असणार आहे.
Mangal Gochar 2023 : हे लोक 16 नोव्हेंबरपर्यंत जगणार राजासारखं आयुष्य; दिवाळीत मंगळदेवामुळे छप्पडफाड पैसा
Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती तूळ असून 16 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करत. एकंदरीत नोव्हेंबर महिना आणि दिवाळी काही लोकांच्या घरी लक्ष्मीचं आगमन होणार आहे.
Mangal Gochar 2023 : बंपर दिवाळी! मंगळदेव 'या' लोकांना देणार अमाप संपत्ती, 16 नोव्हेंबरपर्यंत बँक बॅलेन्समध्ये वाढ
Mars Transits 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळदेव 16 नोव्हेंबरपर्यंत शुक्राच्या राशीत म्हणजे तूळ राशीत आहे. त्यामुळे काही राशींच्या बँकेत अकाऊंटमध्ये पैसाच पैसा असणार आहे.
Mangal-Ketu Yuti: मंगळ-केतूने बनवला विध्वंसक योग; पाहा तुमच्या राशीवर कसा होणार परिणाम
Mars And Ketu Conjunction: मंगळने 2 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश केलाय. दरम्यान यावेळी केतू ग्रह आधीच उपस्थित आहे. त्यामुळे तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतू यांचा संयोग निर्णाम होणार आहे. या युतीमुळे धोकादायक संयोग तयार झाला आहे.
Mangal Gochar 2023: मंगळ ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश; 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूकंप
Mangal Gochar 2023: 3 ऑक्टोबरला मंगळ तूळ राशीत प्रवेश केला आहे. यावेळी ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळाचे हे संक्रमण सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करणार आहे. परंतु काही राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर हे अशुभ सिद्ध होणार आहे.
Mangal Gochar 2023 : आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचे भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण
Mars Transit 2023 : आज संध्याकाळी शौर्याचा कारक मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर काही राशींना 16 नोव्हेंबरपर्यंत बक्कळ धनलाभ होणार आहे.
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला 300 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! चतुर्महायोगामुळे 6 राशींना मिळणार बक्कळ पैसा
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा 6 राशींना मालामाल करणार आहे. गणेश चतुर्थीला दुर्मिळ संयोग घडून आला आहे.