Mangal Gochar : मंगळ करणार कन्या राशीमध्ये प्रवेश; 'या' राशींची आर्थिक चणचण होणार दूर
Mangal Gochar : ग्रहांचा सेनापती आणि धैर्य आणि उर्जेचा कारक ग्रह मंगळ गोचर करणार आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3.14 वाजता मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
Aug 8, 2023, 07:50 PM IST10 दिवसांनी ऑगस्टमध्ये सर्वात मोठं गोचर; 'या' 3 राशी खोऱ्याने पैसा ओढतील
या महिन्यात 18 तारखेला ऑगस्टमधील सर्वात मोठं गोचर होणार आहे. या दिवशी ग्रहांचा सेनापती मंगळ सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
Aug 8, 2023, 07:35 PM IST
Budhaditya-Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून 'या' 6 राशींचे अच्छे दिन! 2 मोठ्या राजयोगामुळे होणार पैशांचा पाऊस
Budhaditya and Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून सूर्य आणि मंगळाचा युतीमुळे (Mangal Surya Yuti 2023 in Singh) दोन शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे 6 राशींच्या आयुष्यात धनसंपदा सोबत मान सन्मान मिळणार आहे.
Aug 5, 2023, 07:31 PM ISTAugust Grah Gochar 2023 : ऑगस्ट महिन्यात 'या' मोठ्या ग्रहांचं गोचर, 'या' राशींचं नशिब चमकणार
August Grah Gochar 2023 : बघता बघता ऑगस्ट महिन्याला उगवला आहे. ऑगस्ट महिन्यात चार मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिना काही राशींसाठी श्रीमंतचे दरवाजे उघडणार आहे.
Jul 31, 2023, 05:30 AM IST
Budh Gochar 2023 : पुढील 2 महिने 3 राशींसाठी वरदान! राजकुमार बुध देणार अमाप संपत्ती आणि कीर्ती
Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार संपत्ती, बुद्धिमत्ता आणि तर्काचा दाता बुध ग्रह पुढील 2 महिने 3 राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना 1 ऑक्टोबपर्यंत अमाप धनलाभ होणार आहे.
Jul 30, 2023, 11:53 AM ISTMangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून पालटणार 'या' राशींचं नशीब; मिळणार छप्परफाड पैसा, अफाट यश
Mars Gochar 2023 : मंगळ 18 ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असल्याने राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे.
Jul 29, 2023, 09:27 PM ISTAstrology : 18 ऑगस्टपर्यंत 5 राशींवर मंगळाची कृपा! त्रिग्रही सोबतच 2 राजयोगामुळे धनवर्षाव
Trigrahi Rajyog / NeechBhang Rajyog : या महिन्याच्या 1 जुलैला मंगळ ग्रहाने सिंह राशीत गोचर केला आहे. आता येत्या 18 ऑगस्टला दुपारी 4:12 वाजता मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम काही राशींच्या लोकांसाठी फलदायक ठरणार आहे.
Jul 24, 2023, 05:25 AM ISTMangal Gochar 2023 : आगामी 36 दिवस 'या' राशींवर बसरणार पैसाच पैसा; नशीबही देणार साथ
Mangal Gochar 2023 : नुकतंच मंगळ ग्रह गोचर केलं आहे. मंगळाच्या या गोचरचा परिणाम प्रत्येक राशीतील व्यक्तींवर वेगवेगळा होणार आहे. त्यामुळे आगामी येणारे 36 दिवस काही राशींसाठी खूप फायदेशीर असणार आहेत.
Jul 12, 2023, 09:27 PM IST100 वर्षांनंतर केंद्र त्रिकोणी राजयोगामुळे 3 राशींचं भाग्य उजळणार!
Mangal Shukra yuti in Singh 2023 : सिंह राशीत मंगळ आणि शुक्र ग्रहाची युती झाली आहे. त्यामुळे तब्बल 100 वर्षांनंतर 3 राशीच्या कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे.
Jul 10, 2023, 10:38 AM ISTMangal-Shukra Yuti : 20 वर्षांनंतर सूर्य राशीत दोन ग्रहांचा संगम बनवणार मालामाल; 'या' राशींचं नशीब फळफळणार
जुलैच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जुलैला मंगळाने सिंह राशीत प्रवेश केला होता. तर आज शुक्र ग्रहाने देखील सिंह राशीत प्रवेश केलाय. सिंह राशीमध्ये हे दोन ग्रह एकत्र असल्याने याचा काही लोकांच्या जीवनावर फायदा होणार आहे.
Jul 9, 2023, 11:07 AM ISTMangal Gochar 2023 : पुढील महिन्यात मंगळ करणार गोचर; 'या' स्थिती, राशींचे खुलणार आर्थिक मार्ग
Mangal Gochar 2023 : प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीत बदल करतो. ऑगस्टमध्ये मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशी बदलामुळे 3 राशींच्या व्यक्तींना याचा सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहे.
Jul 6, 2023, 09:12 AM ISTMangal Guru Yuti : मंगळ-गुरूची युती नशीब पालटणार; 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत
Mangal Guru Yuti : वेगवेगळ्या कालखंडात राशीच्या ग्रहांच्या हालचालींमुळे शुभ आणि अशुभ राजयोग तयार होतात. मंगळाच्या या गोचरनंतर त्याची गुरु ग्रहासोबत युती होतेय. यामुळे एक खास राजयोग तयार होतोय.
Jul 5, 2023, 08:53 PM ISTNavpancham Yog 2023 : मंगळ-गुरूने तयार केला नवपंचम योग; 'या' राशींच्या घरी येणार पैसा!
Navpancham Yog 2023 : मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे देवगुरू बृहस्पति स्वराशी मीन राशीत आहे. मंगल आणि गुरु यांनी मिळून नवपंचम योग तयार केला आहे.
Jul 3, 2023, 08:41 PM ISTMangal Surya Yuti : 1 वर्षांनंतर मंगळ सूर्याचा अद्भुत संयोग! तुम्हाला देणार अपार धन?
Mangal Surya Yuti : ग्रहांचा राजा सूर्य लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. अशात सूर्य आणि मंगळ यांची अद्भूत संयोग जवळपास 1 वर्षानंतर जुळून आला आहे. या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांना अपार धनसंपत्ता मिळणार आहे.
Jul 3, 2023, 03:34 PM ISTजुलैच्या सुरुवातीलाच छपरफाड पैसा! 1 जुलैपासून 'या' राशींना बंपर लाभ
Mars Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जुलैचा पहिलाच आठवडा ग्रहांच्या दृष्टीने महत्त्वा आहे. तीन ग्रह आपली स्थिती बदलणार असल्याने जुलैच्या सुरुवातीलाच छपड फाड पैसा तीन राशींच्या नशिबात येणार आहे. (Mangal Gochar 2023 July)
Jun 25, 2023, 09:56 AM IST