mango

Alphonso : मोसमातील पहिला हापूस बाजारात; पाहा काय आहे किंमत

यंदाच्या मोसमातील हापूस आंब्याचं पहिलं फळ 

Nov 5, 2021, 02:45 PM IST

'या' फळांना फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करू नका

आपण बऱ्याच वेळा फ्रिजमध्ये फळं ठेऊन देतो. जेणेकरून ती खराब होऊ नये. पण फ्रिजमध्ये फळे ठेवल्याने तुमचं नुकसान होतं याची तुम्हाला कल्पना आहे. बऱ्याच वेळा फळे फ्रिजची थंडता सहन करू शकत नाहीत आणि यामुळे फळांमध्ये असलेले पोषक घटक नष्ट होऊ लागतात. 

Sep 18, 2021, 03:39 PM IST

मधुमेही रूग्णांनी आंबा खावा का? जाणून घ्या किती प्रमाणात खावा

आंबा हा आरोग्यासाठीही हितकारक असून यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

Jun 23, 2021, 01:26 PM IST

पाकिस्तान चीन आणि अमेरिकेकडून बेअब्रू... परतवलं ते ''मँगो गिफ्ट''...''मँगो डिप्लोमसी''ची लागली वाट

 पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने (एफओ) बुधवारी अमेरिका आणि चीनसह 32 हून अधिक देशांच्या प्रमुखांना भेट म्हणून आंबे पाठवले.

Jun 13, 2021, 04:07 PM IST

१ हजार रुपयाला एक आंबा, झाडाला आंबा आला की बूक, हापूस नाहीय, तर कोणता आहे हा आंबा?

आंबा म्हणजे भारतीयांसाठी अगदी जवळचा विषय, म्हणून तर त्याची आपल्या देशाचा राष्ट्रीय फळ म्हणून ओळख आहे.

Jun 6, 2021, 10:17 PM IST

Mango Myths : पहा आंब्याबद्दलच्या काही गैरसमजुती ज्या तुम्हालाही खऱ्या वाटतं असतील

आंब्याच्या बाबतीत लोकांच्या मनात अनेक समजूती आहेत. 

Jun 6, 2021, 06:13 PM IST

कोरोना तर आहेच त्यात अवकाळीचाही तडाखा; गारपीटीने आंब्याला मोठा फटका

अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत आहे

May 3, 2021, 10:41 AM IST
Ratnagiri Lockdown Effect For Mango PT3M39S

VIDEO : कोरोनामुळे हापूस कोकणातच सडला

Ratnagiri Lockdown Effect For Mango

Apr 26, 2021, 09:30 PM IST
Ratnagiri Heat Wave Impact On Mango Farm PT3M7S

आंब्याचे शरीरावर होणारे फायदे आणि तोटे

सध्या बाजारात आंबे सहज उपलब्ध आहेत. शिवाय आंबा सगळ्यांचाच  आवडता फळ आहे

 

Mar 19, 2021, 02:26 PM IST

हापूसप्रेमी, ग्राहकांनो सावधान!, हापूसच्या नावाखाली कानडी भामटेगिरी

हापूस (Hapus) म्हणून तुम्ही बाजारातून जो आंबा आणताय तो खरंच ओरिजनल हापूस आहे का? याची एकदा खात्री करा. कारण ....

Mar 17, 2021, 11:16 AM IST
Karnataka red mango is being given under the name of Hapus Mango PT3M19S

VIDEO । 'हापूस'च्या नावाने कर्नाटक लाल आंबा माथी!

Karnataka red mango is being given under the name of Hapus Mango

Mar 17, 2021, 11:15 AM IST