mani ratnam

कमल हासन यांच्याकडून Thug Life चा ॲक्शन पॅक टीझर शेअर; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना रिटर्न गिफ्ट

Kamal Haasan birthday Special Thug Life Teaser : कमाल हासन यांचा आज वाढदिवस असून त्या निमित्तानं त्यांनी चाहत्यांना रिटर्न गिफ्ट देत आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. 

Nov 7, 2023, 10:30 AM IST

'...नाहीतर सगळं गोदामात जाईल'; घराणेशाहीवर ए.आर.रेहमान यांची तिखट प्रतिक्रिया

A.R.Rahman on Nepotism: बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कुठला मुद्दा सारखा सारखा चर्चेत असतो तो म्हणजे घराणेशाही हा. त्यातून बॉलिवूडचं नाही तर दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतही घराणेशाही आहे आणि त्याबद्दल अनेकदा टीकाही केली जाते. अशावेळी संगीतकार ए.आर. रेहमान यांनी मात्र यावर आपली तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

Aug 11, 2023, 06:28 PM IST

या अभिनेत्याला ओळखलंत का? 30 व्या वर्षात अभिनय सोडला, उभारला 3300 करोडचा व्यवसाय...

Entertainment : 1992 मध्ये आलेल्या 'रोजा' या (Roja) चित्रपटाने अनेक विक्रम रचले. या चित्रपटातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. चित्रपटातील अभिनेत्री मधू (Madhoo) आणि अभिनेता अरविंद स्वामी (Arvind Swami) यांनी चाहत्यांच्या मनावर भूरळ घातली होती. अरविंद स्वामी त्या काळी युवा चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला होता. पण अवघ्या 30 व्या वर्षात त्याने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला.

Jul 10, 2023, 10:13 PM IST

Mani Ratnam यांचे IMDb वर सगळ्यात जास्त रेटिंग्स असलेले हे चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

भारतातील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे मणि रत्नम. मणिरत्नम यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा अनेक भारतीय भाषांमध्ये चित्रपट बनवले आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानीत देखील करण्यात आले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेले रोजा, बॉम्बे, इरूवर, दिल से.., आणि कन्नाथील मुथामित्तल अशा अनेक चित्रपटांसाठी मनिरत्नम हे ओळखले जातात. येणाऱ्या काळात मणि रत्नम एका चित्रपटासाठी कमल हासन यांच्यासोबत काम करताना दिसेल आणि हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Jun 2, 2023, 01:50 PM IST

स्वत: ला Bollywood म्हणणं बंद करा; Mani Ratnam यांनी बॉलिवूडकरांना सल्ला दिला की झापलं?

Mani Ratnam On Bollywood Films : मणिरत्नम यांनी सीआईआई दक्षिण मीडिया अॅन्ड एन्टर्टेंनमध्ये समिटच्या पॅनल डिस्कशनवेळी बॉलिवूड चित्रपटसृष्टीनं स्वत: ला बॉलिवूड म्हणणं बंद करायला हवं असं म्हटलं तर त्यासोबतच त्यांनी संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला भारतीय सिनेमा म्हणून ओळखायला पाहिजे हे देखील सांगितले. 

Apr 20, 2023, 11:05 AM IST

Ponniyin Selvan I या सुपरस्टारने मानधनात बच्चन कुटुंबियांच्या सुनेला टाकलं मागे

Ponniyin Selvan-I : पोन्नियिन सेल्वन I साठी ऐश्वर्या रायला किती फीस मिळाले.

Sep 25, 2022, 05:37 PM IST

चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम रुग्णालयात दाखल

हे आहे त्यामागचं मुख्य कारण 

Jun 17, 2019, 03:18 PM IST

ऐश्वर्या राय बच्चन आणि 'कटप्पा'ची जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ऐश्वर्या राय बच्चनव्यतिरिक्त अमिताभ बच्चनही चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

Apr 19, 2019, 09:51 AM IST

मणिरत्नम रूग्णालयात दाखल

अचावक का केलं दाखल?

Jul 26, 2018, 08:18 PM IST

ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम रूग्णालयात दाखल

 सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला, यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मणिरत्नम यांच्यावर सध्या दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

May 6, 2015, 11:47 AM IST

मणिरत्नमच्या आगामी सिनेमात गाणं गाणार अमीन रेहमान

ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रेहमानचा १२ वर्षाचा मुलगा अमीन हा दिग्दर्शक मणिरत्नमच्या आगामी सिनेमात गाणं गाणार आहे. या आधी त्यांनी ‘कपल्स रीट्रीट’ सिनेमात ‘नाना’ हे गाणं गायलं आहे.

Sep 28, 2014, 03:28 PM IST