manoj jarange

 Maharashtra Assembly Elections 2024  Manoj Jarange warns aggressive BJP after vidhansabha elections are announced PT44S

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक; भाजपला इशारा

Maharashtra Assembly Elections 2024 Manoj Jarange warns aggressive BJP after vidhansabha elections are announced

Oct 15, 2024, 06:50 PM IST

...तर महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होईल; मनोज जरांगे यांचा MMD फॉर्म्युला

Maharashtra Politics : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मोठा फटका महायुतीला लोकसभेत बसला होता.  आता विधानसभा निवडणुकीसाठी  मनोज जरांगे यांनी एमएमडी फॉर्म्युला तयार केलाय. जरांगे यांचा एमएमडी फॉर्म्युला काय आहे पाहूयात. 

Oct 14, 2024, 07:10 PM IST
Chhagan Bhujbal and Manoj Jarange supporters fight in Yeola PT4M9S

येवल्यात जरांगे आणि भुजबळ समर्थकांमध्ये राडा

Chhagan Bhujbal and Manoj Jarange supporters fight in Yeola

Oct 14, 2024, 07:55 AM IST

मला चारही बाजुने घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो पण..., मनोज जरांगे का झाले भावूक?

Manoj Jarange Dasara Melava:  मनोज जरांगेनी मराठा बांधवांना भावनिक साद घातली. तसेच सरकारला इशाराही दिला. काय म्हणाले जरांगे? जाणून घेऊया. 

Oct 12, 2024, 04:34 PM IST
Dussehra melava of Manoj Jarange, Pankaja Munde today in Beed district PT43S
Pawar, Munde on Jarange in Beed Assembly Elections PT3M35S

Special Report | बीडमध्ये पवार, मुंडे की जरांगे?

Pawar, Munde on Jarange in Beed Assembly Elections

Oct 8, 2024, 08:45 PM IST

'अपक्ष किंवा पाडापाडी', मनोज जरांगेचं ठरलं; लक्ष्मण हाकेंचा इशारा 'ज्यांनी रसद पुरवली त्यांना...'

गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच्या अनेक मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. सगे सोयरे अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम राहत जरांगे पाटलांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिला आहे. 

 

Oct 3, 2024, 08:33 PM IST
Manoj Jarange Patil's hunger strike suspended on ninth day PT9M28S