EXCLUSIVE: विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली? मनोज जरांगे यांनी केला खुलासा, म्हणाले...
Manoj Jarange on Election: मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) निवडणुकीच्या मैदानातून अखेर माघार घेतली आहे. सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे. इतकंच नाही तर आता पाडापाडी करणार असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.
Nov 4, 2024, 10:04 PM IST
मनोज जरांगेंची विधानसभेतून माघार; फायदा कोणाला? तोटा कोणाला?
Manoj Jarange Vidhansabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा करून यू-टर्न घेतलाय.
Nov 4, 2024, 09:40 PM IST'मनोज जरांगेंनी उमेदवार दिले असते तर....' शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...
Shaad Pawar On Manoj Jarange: मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी सष्ट केले आहे. यानंतर शरद पवार काय बोलतायत? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
Nov 4, 2024, 03:53 PM ISTManoj Jarange| मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन
Manoj Jarange withdrawal from assembly elections
Nov 4, 2024, 11:30 AM IST'बारामतीकरांच्या...' जरांगेंनी माघार घेतल्यानंतर हाकेंचा हल्लाबोल; इशारा देत म्हणाले, 'आता ओबीसींनी..'
Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची घोषणा केल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी कठोर शब्दांमध्ये त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांनाही इशारा दिलाय.
Nov 4, 2024, 11:13 AM ISTManoj Jarange| 'मोजक्याच जागा लढवणार, इतर ठिकाणी विरोध करणाऱ्यांना पाडायचं आहे' - मनोज जरांगे
Manoj Jarange has announced his candidates for Maharashtra assembly election
Nov 4, 2024, 09:10 AM ISTManoj Jarange| 'माझ्या समाजाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही', पत्रकार परिषदेत मनोज जरांगे भावूक
Manoj Jarange became emotional in the press conference I will not spare those who trouble my society
Nov 4, 2024, 08:55 AM ISTमनोज जरांगेंचे दोन शिलेदार ठरले, 'या' ठिकाणाहून लढणार
Manoj Jarange Patil has announced two candidates for the Legislative Assembly
Nov 3, 2024, 07:20 PM ISTमोठी बातमी! मनोज जरांगेंचे दोन शिलेदार ठरले, 'या' मतदारसंघातून देणार उमेदवारी
Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांना काही मतदारसंघांवर शिक्कामोर्तब केलं असून, उमेदवारांचाही निर्णय झाला आहे.
Nov 3, 2024, 07:12 PM IST
VIDEO | मनोज जरांगे पाटील कोण-कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार?
Manoj Jarange Patil Candidate Final List
Nov 3, 2024, 04:10 PM ISTमनोज जरांगेंना कोण मॅनेज करतंय? लक्ष्मण हाकेंनी केला खुलासा, म्हणाले 'रात्रीच्या वेळी त्यांना...'
Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा निर्णय घेतला असून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले असून महाविकास आघाडी त्यांना मॅनेज करत असल्याचा आरोप केला आहे.
Nov 3, 2024, 03:37 PM IST
मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! 'या' मतदारसंघांमधून निवडणूक लढणार; वाचा संपूर्ण यादी
Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सर्व पक्ष कसून तयारी करत असतानाच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Nov 3, 2024, 12:59 PM IST
Jalna| अंतरवाली सराटीत आज महत्त्वाची बैठक, राज्यातील सर्व उमेदवारांशी मनोज जरांगे चर्चा करणार
In Antarwali Sarati Manoj Jarange will discuss with all the candidates in the state
Nov 3, 2024, 08:30 AM ISTपरिवर्तनासाठी मराठा, मुस्लीम आणि दलितांना आणलं एकत्र, मनोज जरांगे सोशल इंजिनिअरींग यशस्वी होणार का?
Manoj Jarange Social Engineering: राज्यात परिवर्तनासाठी मराठा, मुस्लीम आणि दलितांना एकत्र आणल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलंय.
Oct 31, 2024, 08:02 PM IST