मनोज जरांगेंना कोण मॅनेज करतंय? लक्ष्मण हाकेंनी केला खुलासा, म्हणाले 'रात्रीच्या वेळी त्यांना...'
Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा निर्णय घेतला असून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले असून महाविकास आघाडी त्यांना मॅनेज करत असल्याचा आरोप केला आहे.
Nov 3, 2024, 03:37 PM IST
मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! 'या' मतदारसंघांमधून निवडणूक लढणार; वाचा संपूर्ण यादी
Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सर्व पक्ष कसून तयारी करत असतानाच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Nov 3, 2024, 12:59 PM IST
Jalna| अंतरवाली सराटीत आज महत्त्वाची बैठक, राज्यातील सर्व उमेदवारांशी मनोज जरांगे चर्चा करणार
In Antarwali Sarati Manoj Jarange will discuss with all the candidates in the state
Nov 3, 2024, 08:30 AM ISTपरिवर्तनासाठी मराठा, मुस्लीम आणि दलितांना आणलं एकत्र, मनोज जरांगे सोशल इंजिनिअरींग यशस्वी होणार का?
Manoj Jarange Social Engineering: राज्यात परिवर्तनासाठी मराठा, मुस्लीम आणि दलितांना एकत्र आणल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलंय.
Oct 31, 2024, 08:02 PM ISTVidhansabha Election | जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची गर्दी, अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात ये-जा
Vidhansabha Election Leaders Crowd Meet To Jarange
Oct 26, 2024, 02:55 PM ISTJalna| जालन्यात आज सकाळी उदय सामंतांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
Uday Samant meet Manoj Jarange this morning in Jalna
Oct 26, 2024, 11:15 AM ISTजरांगेंकडून आज वात, 30 ऑक्टोबरला धमाका; मराठा उमेदवारीकडं राज्याचं लक्ष
Manoj Jarange on Vidhansabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या..
Oct 24, 2024, 09:16 PM ISTManoj Jarange | निवडणुकीत जातीय समीकरण जुळवण्यासाठी जरांगेंचे प्रयत्न
Jarange Meeting In Antarvali Sarati
Oct 24, 2024, 02:50 PM ISTमनोज जरांगेंची आज इच्छुक उमेदवारांसोबत बैठक; अंतरवाली सराटीमध्ये बोलवली बैठक
Maharashtra Vidhan Sabha Election Manoj Jarange Meeting With Interested Candidates
Oct 24, 2024, 02:05 PM IST‘....तर ते एका बापाचे औलाद नाहीत’, अमित शाह भेटीचा उल्लेख ऐकताच संजय राऊत संतापले, ‘आमच्याकडे वेगळं पेगॅसस...’
Sanjay Raut on Amit Shah Meet: आमचं नाव जोडून भाजपा त्यांच्या मनातील भिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये अजून कोणीही सामील असू शकतं. हे षडयंत्र आहे असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. कोण कोणाला बातम्या पुरवतं, अफवा पसवण्यात मदत करतं ही सगळी माहिती आमच्याकडे आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Oct 21, 2024, 03:40 PM IST
Maharashtra Assembly Election: भाजपाने पहिल्या यादीत जाहीर केलेले 'ते' 99 उमेदवार कोण? वाचा संपूर्ण यादी
Full List of BJP Candidates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत विद्यमान आमदारांसह, अशोक चव्हाण यांच्या मुलीलाही संधी देण्यात आली आहे.
Oct 20, 2024, 04:30 PM IST
Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारी
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
Oct 20, 2024, 03:36 PM IST
मनोज जरांगेंचं ठरलं! विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा; 3 ते 4 दिवसांत जाहीर करणार उमेदवार
Manoj Jarange on Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.
Oct 20, 2024, 03:28 PM IST
सोलापूरमध्ये 11 मतदारसंघांसाठी मराठा समाजातर्फे 150 जण इच्छुक
150 candidates from Maratha community for 11 constituencies in Solapur for assembly election
Oct 20, 2024, 01:55 PM IST