manoj jarange

Manoj Jarange Visit To Rajkot Fort On 1st September PT55S

1 सप्टेंबरला मनोज जरांगे राजकोट किल्ल्यावर जाणार

1 सप्टेंबरला मनोज जरांगे राजकोट किल्ल्यावर जाणार

Aug 28, 2024, 06:45 PM IST

मनोज जरांगेंनी वाहत्या नदीच्या प्रवाहात घातली गाडी, पुढे काय झालं पाहा

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे सध्या बीड दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी यांनी थेट वाहत्या नदीच्या प्रवाहात गाडी घालून जीवघेणा प्रवास केला.

 

Aug 28, 2024, 06:03 PM IST

महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग; संभाजीराजे, मनोज जरांगे याच्यासह बंददाराआड उपस्थित होता तिसरा महत्वाचा व्यक्ती

Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती आणि जरांगे पाटलांची बंददाराआड चर्चा झालीय. विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच संभाजीराजेंनी जरांगेची भेट घेतली. संभाजीराजेंच्या व्यासपीठावर त्यावेळी राजरत्न आंबेडकरही उपस्थित होते. त्यामुळं येत्या काळात राज्यात तिस-या आघाडीचा प्रयोग पाहायला मिळणार का, अशी चर्चा सुरू झालीय. 

Aug 15, 2024, 10:14 PM IST
State government's desire to create riots Manoj Jarange allege PT1M14S

...तर महाराष्ट्रात मराठा राहणारच नाही का? छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे यांना सवाल

288 उमेदवार उभे करुनच दाखव... मैदानात ये आणि निवडणूक लढव... छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना निवडणूक लढण्यावरुन थेट चॅलेंज दिले आहे. 

Aug 11, 2024, 07:10 PM IST

राज ठाकरेंकडून अजित पवारांची पाठराखण? म्हणाले, 'आरक्षणाबाबत'...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे. काय म्हणाले राज ठाकरे? वाचा सविस्तर

Aug 10, 2024, 02:46 PM IST

'जरांगेंनी टाकलेले डाव फसले,दोन समजातील धार्मिक समीकरणे...'अजय बारस्करांची टीका

Ajay Baraskar on Manoj Jarange: मला तुमचे समर्थक शिवीगाळ करतात मग कल्याण काळे यांचे बाबत काय भूमिका घेतली? असे त्यांनी विचारले.

Aug 9, 2024, 03:46 PM IST

मराठा आंदोलकांच्या राड्यानंतर राज ठाकरेंचा धाराशिव दौरा आटोपता, एका तासात 4 बैठका उरकल्या

Raj Thackeray : मराठा आंदोलकांच्या राड्यानंतर राज ठाकरे यांनी घेतला धाराशिव दौरा आटोपता घेतला आहे. अवघ्या एक तासात राज ठाकरे यांनी चार विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका उरकल्या. धाराशिवमध्ये राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलला छावणीचं रुप आलं होतं.

Aug 6, 2024, 05:55 PM IST