Maratha Reservation | राज्य सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यावर मराठा आंदोलकांचा तलवार घेऊन जल्लोष
Manoj Jarange Patil Opens Sword On Stage
Jan 27, 2024, 11:20 AM ISTCM Eknath Shinde | मुख्यामंत्र्यांच्या हस्ते जरांगे पाटलांनी सोडलं उपोषण, मराठा समाजाचा जल्लोष
CM Eknath Shinde Offer JuiceTo Manoj Jarange
Jan 27, 2024, 10:55 AM ISTMaratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, 'मी चुकून...'
Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आंदोलन (Maratha Reservation) स्थगित केलेलं नाही. माझ्या तोंडून चुकून स्थगित शब्द निघाल्याचा दावा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. तसंच गरज लागल्यास पुन्हा मुंबईत धडकू असाही इशारा त्यांनी दिला आहे.
Jan 27, 2024, 10:06 AM IST
Maratha Reservation | वाशीमध्ये मराठा आंदोलकांचा जल्लोष, आरक्षणात अडथळा आल्यास पुन्हा आंदोलन करणार
Navi Mumbai Manoj Jarange Patil On Maratha Reservation
Jan 27, 2024, 09:55 AM ISTCM शिंदेची तडकाफडकी बैठक, शिष्टमंडळाची खलबतं, अन् 3 वाजता जरांगेंची PC; जाणून घ्या मध्यरात्री काय घडलं?
Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या वेगवान घडामोडींनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषण सोडत असल्याचं जाहीर केलं. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती त्यांनी दिली.
Jan 27, 2024, 09:26 AM IST
APMC Market | मराठा आंदोलनामुळे 3 दिवस नवी मुंबई बाजार समिती बंद, एपीएमसी मार्केट बाहेर भाजीपाला विक्री सुरू
APMC Market Vegetables On Road
Jan 27, 2024, 09:15 AM ISTMaratha Reservation | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशी कडे रवाना, जरांगे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडणार उपोषण
Prepration At Shivaji Chowk
Jan 27, 2024, 09:10 AM ISTManoj Jarange | आपला लढा मराठा समाजाच्या हितासाठी, सर्व मराठा बांधव एकत्र येणार
Manoj Jarange Patil Press Conference Navi Mumbai
Jan 27, 2024, 09:05 AM ISTMaratha Reservation | जरांगे पाटलांच्या लढ्याला यश, सर्वत्र मराठा आंदोलकांचा जल्लोष
Azad Maidan Maratha Activist Reaction On Maratha Reservation
Jan 27, 2024, 08:50 AM ISTMaratha Reservation | राज्य सरकारकडून जरांगेंच्या मागण्या पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडणार उपोषण
Maratha Activist Reaction On Manoj Jarange Patil
Jan 27, 2024, 08:45 AM ISTMaratha Reservation | जरांगेंच्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य, नवी मुंबईत आंदोलकांचा जल्लोष
Navi Mumbai Celebrations For Maratha Reservation
Jan 27, 2024, 08:40 AM ISTMaratha Reservation: मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य? वाचा पूर्ण यादी
Maratha Reservation: मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मनोज जरांगे यांनी आपण उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Jan 27, 2024, 08:15 AM IST
ओबीसी समाज नाराज झाला तर? जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर शिंदे सरकारचं उत्तर, 'आधीपासूनच मराठा...'
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मुंबईच्या वेशीपर्यंत दाखल झालेले मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडणार असल्याची घोषणा केली आहे.
Jan 27, 2024, 07:46 AM ISTमनोज जरांगे पाटलांच्या मागण्या अखेर पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडणार आहेत.
Jan 27, 2024, 06:35 AM ISTमराठा आंदोलकांविरोधातील राजकीय गुन्हे मागे, मात्र...; CM शिंदेंकडून मध्यरात्रीच आदेश
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या या मागणीवर ठाम होते. अखेर सरकारने त्यांच्यासमोर मनतं घेत अंशत: ही मागणी मान्य केली आहे. यासंदर्भातील पत्रकच जरांगे-पाटलांना शिष्टमंडळाने दिलं आहे.
Jan 27, 2024, 06:05 AM IST