APMC Market | मराठा आंदोलनामुळे 3 दिवस नवी मुंबई बाजार समिती बंद, एपीएमसी मार्केट बाहेर भाजीपाला विक्री सुरू
APMC Market Vegetables On Road
Jan 27, 2024, 09:15 AM ISTMaratha Reservation | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशी कडे रवाना, जरांगे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडणार उपोषण
Prepration At Shivaji Chowk
Jan 27, 2024, 09:10 AM ISTManoj Jarange | आपला लढा मराठा समाजाच्या हितासाठी, सर्व मराठा बांधव एकत्र येणार
Manoj Jarange Patil Press Conference Navi Mumbai
Jan 27, 2024, 09:05 AM ISTMaratha Reservation | जरांगे पाटलांच्या लढ्याला यश, सर्वत्र मराठा आंदोलकांचा जल्लोष
Azad Maidan Maratha Activist Reaction On Maratha Reservation
Jan 27, 2024, 08:50 AM ISTMaratha Reservation | राज्य सरकारकडून जरांगेंच्या मागण्या पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडणार उपोषण
Maratha Activist Reaction On Manoj Jarange Patil
Jan 27, 2024, 08:45 AM ISTMaratha Reservation | जरांगेंच्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य, नवी मुंबईत आंदोलकांचा जल्लोष
Navi Mumbai Celebrations For Maratha Reservation
Jan 27, 2024, 08:40 AM ISTMaratha Reservation: मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य? वाचा पूर्ण यादी
Maratha Reservation: मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मनोज जरांगे यांनी आपण उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Jan 27, 2024, 08:15 AM IST
ओबीसी समाज नाराज झाला तर? जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर शिंदे सरकारचं उत्तर, 'आधीपासूनच मराठा...'
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मुंबईच्या वेशीपर्यंत दाखल झालेले मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडणार असल्याची घोषणा केली आहे.
Jan 27, 2024, 07:46 AM ISTमनोज जरांगे पाटलांच्या मागण्या अखेर पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडणार आहेत.
Jan 27, 2024, 06:35 AM ISTमराठा आंदोलकांविरोधातील राजकीय गुन्हे मागे, मात्र...; CM शिंदेंकडून मध्यरात्रीच आदेश
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या या मागणीवर ठाम होते. अखेर सरकारने त्यांच्यासमोर मनतं घेत अंशत: ही मागणी मान्य केली आहे. यासंदर्भातील पत्रकच जरांगे-पाटलांना शिष्टमंडळाने दिलं आहे.
Jan 27, 2024, 06:05 AM ISTVIDEO | शेतकऱ्यांना थेट मुंबई-ठाण्यात शेतमाल आणता येणार, APMC जवळ मराठा आंदोलनामुळे निर्णय
Maratha Reservation Protest agricultural Vehicles Are Allowed To Pass Over Atal Setu
Jan 26, 2024, 10:35 PM ISTVIDEO | मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, सगेसोयऱ्यांचा अध्यादेश तयार -सूत्र
Manoj Jarange Maratha Reservation Morcha SageSoyare Ordinance ready source
Jan 26, 2024, 10:25 PM ISTMaratha | मनोज जरांगेंची सरकारला 27 जानेवारी दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत
Maratha Reservation Manoj Jarange Deadline to Shinde Government
Jan 26, 2024, 09:05 PM ISTMaratha | तर आम्ही मुंबईला जाणार नाही, मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं
Manoj Jarange Statements From Navi Mumbai
Jan 26, 2024, 08:55 PM ISTMaratha | 'सगेसोयऱ्यांचा जीआर काढल्याशिवाय माघार नाही' मनोज जरांगे पाटील Exclusive
Maratha Reservation Manoj Jarange Patil Exclusive Interview
Jan 26, 2024, 08:50 PM IST