Manoj Jarange Patil : 'मी तुमच्यात असो-नसो...' जरांगे यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी मनोर जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
Jan 20, 2024, 12:40 PM ISTमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, 'या' मागण्या सरकार मान्य करतील का?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच सरकारला दिलेला वेळ आता संपत असून जरंगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी रवाना झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करतील का? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 20, 2024, 12:35 PM ISTMaratha Reservation | मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना, आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार...
Maratha Reservation Morcha Starts from Antarwali Sarati
Jan 20, 2024, 12:05 PM ISTMaratha Reservation | मराठ्यांचं वादळ अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेकडे येणार, थोड्याच वेळात जरांगे मुंबईच्या दिशेनं निघणार..
Antarwali Sarati Manoj Jarange Appeal to Marathas
Jan 20, 2024, 11:55 AM ISTमनोज जरांगेंनी शेवटचा डाव टाकत सरकारला धरलं वेठीस, मुंबईला निघण्यापूर्वी केली ही घोषणा
Maratha Reservation : मराठ्यांची एकजूट सोडू नका माझं काहीही झालं तरीही चालेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रवास सुरु केला आहे.
Jan 20, 2024, 11:53 AM ISTManoj Jarange | अंतरवाली सराटीतूनच आमरण उपोषण करत निघणार, जरांगे पाटलांची सर्वात मोठी घेषणा
Manoj Jarange Patil Get Emotional
Jan 20, 2024, 11:50 AM ISTMaharashtra | शेकडो मराठा आंदोलक अंतरवाली सराटीमध्ये दाखल
Ground Report from Antarwali Sarati
Jan 20, 2024, 11:05 AM ISTMaharashtra | मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना
Manoj Jarange will Left Antarwali Sarati at 9am
Jan 20, 2024, 11:00 AM ISTVIDEO | २० जानेवारीसाठी जरांगेंकडून जय्यत तयारी
Tractor Rehearsal Of Manoj Jarange
Jan 18, 2024, 07:25 PM ISTManoj Jarange | छगन भुजबळांना मंत्रीपदावरून हटवा, जालन्यात पिस्तुल आले हे भुजबळांना कसे माहिती?
Manoj Jarange Demand To Remove Chagan Bhujbal On Post Of Minister
Jan 18, 2024, 05:55 PM ISTMaratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात सगळ्यात मोठा अपडेट, आता पर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदी तात्काळ वाटप करा...
Update About Maratha Reservation
Jan 18, 2024, 05:50 PM ISTट्रॅप लावून मला अडकावण्याचा सरकारचा प्रयत्न; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप
Manoj Jarange alligation on government
Jan 16, 2024, 05:50 PM ISTमनोज जरांगे आंदोलन स्थगित करणार?, सग्यासोयऱ्यांवर तोडगा निघाल्याचा कडूंचा दावा
Bacchu Kadu on Jarange Protest
Jan 16, 2024, 05:45 PM ISTBacchu Kadu on Maratha Reservation | 'सगेसोयरेचं प्रारुप जरांगेंना दाखवणार' सगेसोयरेवर तोडगा निघाल्याचा कडूंचा दावा
MLA Bacchu Kadu On Maratha Reservation
Jan 16, 2024, 03:10 PM ISTManoj Jarange Patil | जालन्यामध्ये पिस्तूल आल्याचं भुजबळांना कसं समजलं? भुजबळांची चौकशी करा गृहमंत्र्यांकडे जरांगेंची मागणी
Manoj Jarange Patil Revert Chhagan Bhujbal On Pistol Remark
Jan 14, 2024, 04:00 PM IST