Maratha | मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर ठाम, सरकारला घाम
Special Report Manoj Jarange No Entry in Mumbai
Jan 25, 2024, 09:10 PM IST'...तर मग फडणवीसांनाही अडचणीचं होईल', मनोज जरांगे पाटील यांची Exclusive मुलाखत
Maratha Reservation Manoj Jarange says if law and order situation arise it will create problem to Devendra Fadnavis
Jan 25, 2024, 07:15 PM ISTमनोज जरांगे पाटील वेशीवर; मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरने मुंबईसाठी रवाना
CM Eknath Shinde left for Mumbai from Satara via Helicopter
Jan 25, 2024, 07:00 PM ISTमनोज जरांगे आझाद मैदानात आंदोलन करण्यावर ठाम, पोलिसांची मार्ग बदलण्याची विनंती
Manoj Jarange is firm on Protesting at Azad Maidan in Mumbai for Maratha Reservation
Jan 25, 2024, 06:55 PM IST'गोड बोलून माझ्याकडून सही नेली,' मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; अधिकाऱ्याला म्हणाले 'तू मला फक्त भेट...'
Marahta Reservation Protest: एका अधिकाऱ्याने खोटं बोलून आपल्याकडून सही नेल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्याला इशाराही दिला आहे.
Jan 25, 2024, 06:14 PM IST
'मी काय बारकं पोरगं नाय', मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम; म्हणाले 'आझाद मैदानातच आंदोलन करणार'
Maratha Protest: मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले असताना आझाद मैदानात आंदोलन होणार की दुसऱ्या ठिकाणी याबाबत संभ्रम आहेत. याचं कारण एकीकडे आझाद मैदानात परवानगी नाकारली जात असताना मनोज जरांगे यांनी आपण तिथेच आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे.
Jan 25, 2024, 05:34 PM IST
मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोर मारल्या उड्या; आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक
मराठा आऱक्षणासाठी एल्गार सुरु असून मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर दाखल होत असतानाच राज्यभरातील मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत.
Jan 25, 2024, 04:41 PM IST
'आम्हाला हौस नाही, हे आता शेवटचं....,' मनोज जरांगेंनी शिंदे, फडणवीसांचा उल्लेख करत दिला इशारा
Maratha Reservation News: मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: चर्चेला यावं आणि तोडगा काढावा अशी विनंती केली आहे. तोडगा निघत नाही तोवर थांबणार नसल्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
Jan 25, 2024, 02:44 PM IST
आताची मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस, 'या' ठिकाणी आंदोलनाची परवानगी नाही
Maratha Reservation Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मु्ंबईत धडक देणार आहे. मुंबईच्या वेशीवर येण्याआधीच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Jan 25, 2024, 02:19 PM ISTMaratha Reservation | लोणावळ्यात थांबण्याच्या सूचना असूनही आंदोलक रवाना, मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना
Despite instructions to stop at Lonavala protestors leave Maratha protestors leave for Mumbai
Jan 25, 2024, 12:20 PM ISTMaratha Reservation | पोलिसांनी मराठा आंदोलकांना लोणावळ्यात अडवलं, एक्स्प्रेस वेववरुन जाण्यास आंदोक आग्रही
Heavy Trafffic on Express Way
Jan 25, 2024, 12:15 PM ISTMaratha Reservation | राज्यभरातील मराठा बांधव एपीएमसीत येण्यास सुरुवात, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, आंदोलकांची भूमिका
Maratha Rally moving Towards APMC Market
Jan 25, 2024, 12:10 PM ISTविकेंडला मुंबईबाहेर जात असाल तर थांबा! मराठा आरक्षण मोर्चामुळे वाहतूक बंद?
Maratha Reservation Protest : तत्पूर्वी हा मोर्चा लोणावळ्यातच शमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं असलं तरीही हा मोर्चा नवी मुंबई आणि नंतर मुंबईत धडला तर, त्यासाठी वाहतुकीत काही मोठे बदल करण्यात आले आहेत.
Jan 25, 2024, 11:20 AM ISTVIDEO | जरांगेंच्या मोर्चाबाबत सर्वात मोठी बातमी: मोर्चा लोणावळ्यातच संपणार?
Jarange Maratha Morcha Ends rally update
Jan 25, 2024, 10:00 AM ISTमराठ्यांचं वादळ लोणावळ्यातच शमणार? आंदोलन रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली
Maratha Reservation Protest News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) लाखो आंदोलकांसह मुंबईत धडकणार आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आल्यास मोठ्या प्रमाणात कायदा सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून जरांगे पाटील यांना वेशीवरच रोखण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
Jan 25, 2024, 09:35 AM IST