manoj jarange

बेवडा पिऊन किडन्या गेल्या, छगन भुजबळ यांची जरांगेंवर जहरी टीका; शिंदे सरकारवरही टीका

 मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आणखी पेटणार आहे. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

Dec 17, 2023, 08:22 PM IST

'24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका

Maratha Reservation: आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे.

Dec 15, 2023, 11:25 AM IST
Manoj Jarange Patil Heath Issue Feeling Uneasy In Latur Rally PT47S

VIDEO | मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली

Manoj Jarange Patil Heath Issue Feeling Uneasy In Latur Rally

Dec 11, 2023, 02:55 PM IST

...तर दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल; छगन भुजबळ यांचा मनोज जरांगेंना जाहीर इशारा

आमचा झुंडशाहीला विरोध आहे. दादागिरी कराल तर दादागिरीनेच उत्तर दिलं जाईल  असा इशारा  छगन भुजबळांनी जरांगेना दिला आहे. 

Dec 9, 2023, 05:31 PM IST

तुमच्या संभाषणाच्या क्लीप व्हायरल करु; महाजनांवर का चिडले जरांगे-पाटील?

मनोज जरांगेंनी आता मंत्री गिरीश महाजनांना इशारा दिलाय. यामुळे  मंत्री छगन भुजबळ विरुद्ध जरांगे-पाटील असा सामना सुरु असतानाच नावा वाद निर्माण झाला आहे. 

Dec 4, 2023, 11:40 PM IST
Manoj Jarange on Prithviraj Chavan Statement PT1M12S
Maratha vs OBC Reservation Manoj Jarange face to Chhagan Bhujbal PT3M22S

'गेस्ट हाऊसमध्ये रचला होता जालन्यातील गोळीबाराचा कट', संजय शिरसाट यांचा मोठा दावा, 'तिथेच पिस्तूल...'

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठा दावा केला आहे. जालन्याच्या गेस्ट हाऊसमध्ये सुपारी देण्यात आली होती असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

 

Nov 27, 2023, 12:05 PM IST
OBC Reservation Manoj Jarange Appeal ajit Dada From Galaxy Hospital PT3M17S