manu bhaker

2 Olympics मेडल जिंकणाऱ्या मनू भाकरच्या ट्रेनिंगवर मोदी सरकारने किती खर्च केला?

How Much Government Have Spend On Manu Bhaker: कोणत्याही भारतीय खेळाडूने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याची ही पहिलीच वेळ असून मनु भाकरने आपलं नावं इतिहासाच्या पानांवर सोनेरी अक्षरांनी कोरलं आहे. मात्र मनुच्या ट्रेनिंगसाठी सरकारने किती खर्च केला आहे तुम्हाला ठाऊक आहे का? सरकारनेच यासंदर्भातील खुलासा केला आहे. पाहूयात सरकारने काय सांगितलं आहे.

Jul 30, 2024, 02:09 PM IST

Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीय

Paris Olympics 2024 : एकाच ऑलिम्पिक दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरलीय. 

Jul 30, 2024, 01:23 PM IST

PHOTO: मनू भाकरचं नाव कसं पडलं? आईने सांगितला बालपणीचा किस्सा

Manu Bhaker : खेळाच्या महाकुंभात म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने अचूक नेम भेदत कांस्यपदकाला गवसणी घातली. फक्त 0.1 गुणांच्या फरकाने मनूचं रौप्यपदक हुकलं. मनूच्या आईने यावेळी तिच्या बालपणीचा किस्सा सांगितला आणि मनू भाकरचं नाव कसं पडलं? यावर खुलासा देखील केला. मी तिला अनेकदा काही गोष्टी करू नकोस म्हणून अडवत आले पण तिने जिद्द सोडली नाही, असं सुमेधा भाकर सांगतात.

Jul 29, 2024, 05:15 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकच नाही तर 'या' ठिकाणी देखील मनू भाकरने फडकावलाय तिरंगा

तुम्हाला माहितीये का? मनू भाकरने इतर कोणत्या ठिकाणी पदकांची कमाई केली आहे?

Jul 29, 2024, 04:24 PM IST

ग्रॅज्युएटही न झालेल्या मनू भाकरची किती आहे संपत्ती? सर्वकाही जाणून घ्या

मनु भाकरने पॅरीस ऑलिम्पिक 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंटमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकून इतिहास रचलाय. 

Jul 29, 2024, 01:36 PM IST

Manu Bhaker Won Bronze: 'जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,' पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहास

भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकस्पर्धेत इतिहास रचला होता. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. एक वेळ अशी होती जेव्हा मनू भाकरच्या आईने तिचं पिस्तुल लपवलं होतं. 

Jul 28, 2024, 07:22 PM IST

Manu Bhaker Won Bronze: श्रीकृष्णाची भक्त आहे मनु भाकर, शेवटच्या क्षणी आठवला 'भगवद्गगीते'तला संदेश

Manu Bhaker Won Bronze in Paris Olympics: भारतीय नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) इतिहास रचला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) जबरदस्त कामगिरी करत तिने कांस्यपदक (Bronze Medal) जिंकलं आहे. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. यासह तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मेडलचं खातं उघडलं आहे. 

 

Jul 28, 2024, 06:38 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं, Manu Bhaker ची कांस्यपदकाला गवसणी

Olympic Games Paris 2024 : भारताची नेमबाजपट्टू मनू भाकर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत कांस्यपदकाला (Manu Bhaker Wins bronze) गवासणी घातली आहे. 

Jul 28, 2024, 04:02 PM IST

भारताच्या मनूने साधला 'सुवर्ण'नेम

विश्वविक्रमाला गवसणी 

Nov 21, 2019, 12:18 PM IST