marahta reservation

'तीन मिनिटात संपूर्ण ब्राम्हणांना...' धमकी देणाऱ्या जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन 3 मार्चपर्यंत  स्थगित करण्यात आलं आहे. दडपशाही थांबवण्यासाठी तसंच सगेसोयरे कायद्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना ईमेल करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. 

Feb 28, 2024, 02:30 PM IST

मनोज जरांगेंना मुंबईत 'नो एन्ट्री'? जरांगे आझाद मैदानावर ठाम, सरकारला फुटला घाम

Maraha Reservation : पोलिसांनी मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय. मात्र जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचं हे भगवं वादळ मुंबईच्या वेशीजवळ थांबणार की मुंबईत धडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Jan 25, 2024, 09:21 PM IST

'गोड बोलून माझ्याकडून सही नेली,' मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; अधिकाऱ्याला म्हणाले 'तू मला फक्त भेट...'

Marahta Reservation Protest: एका अधिकाऱ्याने खोटं बोलून आपल्याकडून सही नेल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्याला इशाराही दिला आहे.

 

Jan 25, 2024, 06:14 PM IST

'मी काय बारकं पोरगं नाय', मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम; म्हणाले 'आझाद मैदानातच आंदोलन करणार'

Maratha Protest: मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले असताना आझाद मैदानात आंदोलन होणार की दुसऱ्या ठिकाणी याबाबत संभ्रम आहेत. याचं कारण एकीकडे आझाद मैदानात परवानगी नाकारली जात असताना मनोज जरांगे यांनी आपण तिथेच आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. 

 

Jan 25, 2024, 05:34 PM IST

आताची मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस, 'या' ठिकाणी आंदोलनाची परवानगी नाही

Maratha Reservation Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मु्ंबईत धडक देणार आहे. मुंबईच्या वेशीवर येण्याआधीच मुंबई  पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

Jan 25, 2024, 02:19 PM IST

माढ्यातल्या अजित पवारांच्या सभेत गोंधळ, मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा देण्यता आला आहे. याचा फटाका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बसला आहे. सोलापूरमधल्या माढ्यात अजित पवार यांच्या सभेत मराटा आंदोलकांनी काळा झेंडे दाखवले

Oct 23, 2023, 01:39 PM IST