बीडमध्ये जाळपोळ करणारे बिगर मराठे; आमदार प्रकाश सोळुंकेंचा आरोप
NCP MLA Prakash Solanke Claims Non Maratha Who Attack Residence
Nov 2, 2023, 06:00 PM ISTपूर्णा तहसील जाळण्याचा प्रयत्न; प्रवेशद्वारावर आग लावण्याचा प्रयत्न
maratha reservation Purna Tahsil Office Fired
Nov 1, 2023, 06:15 PM ISTपुणेः नवले पुलावरील पोलीस अॅक्शन मोडवर, 400-500 जणांवर गुन्हे दाखल
Pune Case Filed against Protestors
Nov 1, 2023, 06:10 PM IST'सरकारला वेळ दिला तर आरक्षण मिळणार का? सरकारने इथे येऊन बोलावं' मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षणासंदर्बात सह्याद्रीवर पार पडलेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून सहकार्य करावं असं आवाहन केलं. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता किती आणि कशासाटी वेळ पाहिजे असा सवाल विचारला आहे.
Nov 1, 2023, 02:14 PM ISTमराठा समाज आक्रमक; सोलापूर पुणे हायवे आंदोलकांनी रोखला
Pune Solapur Highway Maratha Protest
Oct 31, 2023, 05:00 PM ISTमराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळलं, संतप्त आंदोलकांनी माजलगाव नगरपरिषद पेटवली
Majalgaon Nagarparishad Fired maratha reservation
Oct 30, 2023, 05:15 PM ISTआमदार सोळंकेंच्या घरावर हल्ला, भुजबळांच्या सुरक्षेत वाढ
Chhagan Bhujbal Home Security Increased on maratha reservation
Oct 30, 2023, 05:05 PM ISTमनोज जरांगे बोलायला उभं राहाताना कोसळले, प्रकृती खालावली...'या' मागण्यांसाठी लढा सुरूच
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरु असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे, मनोज जरागेंची प्रकृती खालावत चालली असून त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिलाय. दुसरीकडे मराठा आरक्षणाने उग्र रुप धारण केलं आहे.
Oct 30, 2023, 01:33 PM ISTMaratha reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; मराठवाड्यातील आमदाराचं घर पेटवलं
Maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उलचून धरत उपोषण सुरु केलं आणि इथं या आंदोलनाला दिवसागणिक आक्रमक स्वरुप प्राप्त झालं.
Oct 30, 2023, 12:26 PM IST
प्रकृती खालावली, हालचाल मंदावली; 'गड्यांनो मला माफ करा'..असं का म्हणाले जरांगे?
Manoj Jarange Patil: गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय असे जरांगेंनी स्पष्ट केले.
Oct 30, 2023, 11:39 AM ISTMaratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा...; जाणून घ्या कनेक्शन
Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil ) यांचे अमरण उपोषण ( Hungar strike ) सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा केरळ राज्यातून देखील मिळतोय.
Oct 30, 2023, 09:36 AM ISTआताची मोठी बातमी! 'मराठा आरक्षणाचा विषय येत्या दोन दिवसात सुटेल' मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही असा इशारा मराठा समाजाने दिलाय. उद्यापासून प्रत्येक गावात आमरण उपोषण केलं जाणर आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री तानाजी सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Oct 28, 2023, 04:20 PM IST
मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उद्यापासून गावागावात प्राणांतिक उपोषण सुरु करण्यात येणा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आत्महत्येचं सत्र थाबण्याचं नाव घेत नाहीए.
Oct 28, 2023, 02:32 PM ISTगेल्या काही दिवसापासून 'तो' फक्त मराठा आरक्षणाबाबतच बोलत होता, शेवटी संयम सुटला आणि...
Maratha Reservation : राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असतानाच गेल्या काही दिवसात मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आली आहे. आता पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील तरुणाने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे.
Oct 26, 2023, 01:36 PM ISTमनोज जरांगेंनी दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीत सरकारने काय केलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारची अजूनच कोंडी झालीये. तर सरकारला दिलेला वेळ संपल्यानं जरांगे यांनी उपोषणाची भूमिका कायम ठेवली आहे.
Oct 25, 2023, 07:22 PM IST