maratha andolan

मराठवाड्यातील मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश

Maratha Andolan : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा असंही मुख्म्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे. 

Sep 4, 2023, 06:50 PM IST

Maharashtra Talathi Bharti : 'तलाठी भरती परीक्षा पुढे ढकला', विद्यार्थी का करतायेत मागणी? वाचा...

Maharashtra Talathi Bharti : तलाठी भरती परीक्षा पेपर फुटी प्रकरण आता थेट उच्च न्यायालय जाणार आहे. अशातच आता तलाठी परीक्षेला फटका बसण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरतंय... मराठा आंदोलन

Sep 3, 2023, 08:37 PM IST

'मी मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा, आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही'

मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मराठाच्या समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव मला आहे, आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. 

Sep 2, 2023, 07:55 PM IST

मराठा आरक्षणावर बरंच काम झालं आहे - बाळासाहेब थोरात

 Maratha reservation : मराठा आरक्षणावर बरंच काम झाले आहे. पण खासदार (संभाजीराजे) महोदयांना ते सांगण्यात आम्ही अपयशी पडलोय, अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Feb 26, 2022, 01:55 PM IST
Kolhapur Maratha Andolan To Strat Today Lead By Sambhajiraje Chhatrapati PT3M34S

Video | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आजपासून एल्गार

Kolhapur Maratha Andolan To Strat Today Lead By Sambhajiraje Chhatrapati

Jun 16, 2021, 09:00 AM IST
Mumbai Ajit Pawar On Unconditional Rain And Maratha Andolan PT2M44S

मुंबई | शेती नुकसानीचं आढावा घेण्याचं काम सुरु - अजित पवार

Mumbai Ajit Pawar On Unconditional Rain And Maratha Andolan
मुंबई | शेती नुकसानीचं आढावा घेण्याचं काम सुरु - अजित पवार

Mar 2, 2020, 04:50 PM IST

उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

दत्ता सूर्यवंशी या याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती

Apr 24, 2019, 10:29 AM IST

औरंगाबाद: सीसीटीव्ही फुटेजमुळे वाळूज एमआयडीसी तोडफोड प्रकरण तपासाला वेग

पोलीस आता या सीसीटीव्हीद्वारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Aug 14, 2018, 08:45 AM IST

औरंगाबाद: वाळूज तोडफोड प्रकरणात ३७ जणांना अटक, मराठेतर दंगलखोरांचाही समावेश?

अटक केलेल्या सर्वा आरोपींना १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Aug 14, 2018, 08:24 AM IST

मराठा आंदोलनात हिंसा प्रकरणी औरगाबादमध्ये 41 जण ताब्यात

 मराठवाड्यातील पाच हजार आंदोलकांवर गुन्हे

Aug 12, 2018, 05:26 PM IST