'आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन...'; अयोध्येतील सोहळ्यावरुन मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Ayodhya Ram Mandir : मुंबईकडे निघालेला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यात पोहोचणार आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपण आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार असल्याचे म्हटलं आहे.
Jan 22, 2024, 03:01 PM IST'...तर अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारेल'; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे म्हटलं आहे.
Jan 22, 2024, 11:18 AM IST26 जानेवारीला जरांगे मुंबईत धडकणार; कुठे-कुठे असणार त्यांचा मुक्काम?
मुंबईत याच महिन्यात मराठ्यांचं वादळ धडकणार आहे. कारण मराठा आंदोलनकर्ते जरांगे पाटलांचा मुंबई दौरा ठरलाय. मराठा आंदोलनासाठी मुंबईत जरांगे पाटील बेमुदत उपोषण सुरु करतायत. 20 जानेवारीला सकाळी नऊच्या मुहूर्तावर जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होतील. तर 26 जानेवारीपासून जरांगेंचं मुंबईत बेमुदत उपोषणाला सुरुवात करतील.
Jan 15, 2024, 07:05 PM ISTMaratha Reservation | मराठा आरक्षणासाठी 19 मुद्दे निर्णायक, मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत निकषनिश्चिती
Maratha Reservation 19 Important points
Dec 28, 2023, 11:50 AM ISTप्रिय मराठा भावांनो आणि बहिणींनो... सुषमा अंधारे यांचा मोठा खुलासा
तिस-या टप्प्यातील दौ-यानंतर मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच ते मुंबई दौ-याच्या कार्यक्रमाची आखणी करणार आहेत.
Nov 25, 2023, 05:11 PM ISTMaratha Reservation : जरांगेंची तब्येत ढासळली अन् ग्रामस्थांना अश्रू अनावर, घोटभर पाणी घेतलं पण...
Manoj Jarange Patil hunger strike : उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांच्या आरोग्यावर परिणाम दिसू लागले आहेत. हेच ओळखून संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांना फोन करून पाणी पिण्याची विनंती केली होती. तर पाणी पिण्यासाठी ग्रामस्थांनी हट्ट धरला.
Oct 29, 2023, 08:44 PM ISTMaratha Reservation | कोंडीमध्ये सामुहीक मुंडन आंदोलन
Solapur Ground Report Maratha Community Mundan And Ardh Mundan For Maratha Reservation
Oct 29, 2023, 12:25 PM IST'तुम्ही चूक करता म्हणून...'; देवेंद्र फडणवीसांच्या 'मी ब्राह्मण' वक्तव्यावर जरांगेंचे प्रत्युत्तर
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत खुली चर्चा करण्यासाठी जरांगे यांची शिंदे-फडणवीस यांनी अंतरवालीत यावं. तुम्हाला कुणीही धक्का लावणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Oct 29, 2023, 09:41 AM ISTVIDEO | 'आरक्षण मिळेपर्यंत कार्यक्रम करु नका अन्यथा...'; मराठा समाजाचा मंत्री खाडेंना इशारा
Maratha community raised slogans and showed black to Minister Suresh Khade
Oct 28, 2023, 03:55 PM ISTVIDEO | 'कार्तिकी पूजेला आल्यास तोंडाला काळं फासू'; मराठा समाजाला मंत्र्यांना इशारा
Pandharpur Maratha Community Protestors Warns No Political Leader For Kartiki Ekadashi Mahapuja
Oct 28, 2023, 03:40 PM ISTMaratha Reservation| अजित पवारांच्या कार्यक्रमाला मराठा समाजाचा विरोध
Maratha Community Oppose Ajit Pawar Programme
Oct 28, 2023, 01:20 PM IST'उपमुख्यमंत्री कार्तिकी पूजेला आल्यास तोंडाला काळं फासू'; मराठा समाजाचा इशारा
Kartiki Puja protest : मंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या महापूजेस मराठा समाजाचा विरोध केला आहे. महापूजेला येताना उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणचा अध्यादेश घेऊनच यावा, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.
Oct 28, 2023, 01:04 PM ISTजे करणं शक्य नाही तसं आश्वासन कधीच देऊ नये - पवार
जे करणं शक्य नाही तसं आश्वासन कधीच देऊ नये - पवार
Oct 27, 2023, 04:35 PM ISTMaratha Reservation | बारामतीत अजित पवारांना गावबंदी
Maratha Community Oppose Ajit Pawar Baramati Visit
Oct 27, 2023, 03:40 PM IST'मी तुमच्यात नसेन, अजून काय होणार'; मनोज जरांगे उपोषणावर ठाम, सरकारची विनंती फेटाळली
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आजपासून आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरु केले आहे. यासोबत जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे राज्यातील मराठा समाजातील लोक आजपासून गावागावात साखळी उपोषण करणार आहेत.
Oct 25, 2023, 08:59 AM IST