मुंबई । मराठा क्रांती मोर्चा या पाच ठिकाणी उमेदवार उभे करणार
५८ मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. जमेल तिथे भाजपच्या आणि युतीच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. नाराज असलेल्या मराठी क्रांती मोर्चानं आगामी लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार उभे करण्याची घोषणा केलीय. मुंबई, ठाणे आणि सोलापूर याठिकाणच्या पाच जागांची चाचपणी सुरु असल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात येत आहे.
Feb 23, 2019, 11:00 PM ISTCM कडून समाजाची फसवणूक, युती विरोधात उमेदवार उभे करणार - मराठा मोर्चा
सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे.
Feb 23, 2019, 07:26 PM ISTमराठा आरक्षण कोर्टात टिकणारच- मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही.
Nov 29, 2018, 08:38 PM ISTसरकारने मराठ्यांना आरक्षण दिले नाही, त्यांनी ते मिळवले- नितेश राणे
आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजातील अनेक तरुणांनी बलिदान दिले.
Nov 29, 2018, 08:16 PM ISTमराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळणार असल्याची चर्चा
गुरुवारी सरकार विधिमंडळात विधेयक मांडणार
Nov 27, 2018, 07:20 PM ISTओबीसी कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्यास दर्शवला विरोध
ओबीसी कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे.
Nov 20, 2018, 08:47 PM ISTमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरात वसतिगृह सुरू
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरात वसतिगृह सुरू करण्यात आलेय.
Oct 14, 2018, 08:34 PM ISTधुळे-नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाकडून कडकडीत बंद
खासदार डॉ. हिना गावीत यांच्या वाहनाची तोडफोड झालेबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Aug 6, 2018, 01:33 PM ISTमराठा आरक्षण: खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला, भाजपकडून नंदुरबार बंद
काल (रविवार, ६ ऑगस्ट) दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गावित यांना कार्यालयाच रोखण्याचा प्रयत्न झाला.
Aug 6, 2018, 09:22 AM IST...म्हणून मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली दिलगिरी!
कुणालाही इजा पोहचवणं हा हेतु धुळे मराठा क्रांती मोर्चाचा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.
Aug 6, 2018, 08:49 AM ISTमराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्टला नागपूरमध्ये आंदोलन
सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.
Aug 6, 2018, 08:28 AM ISTलातूर | मराठा समाजाचं पालकमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन
लातूर | मराठा समाजाचं पालकमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन
Aug 1, 2018, 12:51 PM ISTहिंसा नको, चर्चेला या; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
सकल मराठा क्रांती मोर्चाकडून बुधवारी मुंबई आणि ठाण्यात बंद पाळण्यात आला.
Jul 25, 2018, 04:54 PM ISTमराठा समाजाला आरक्षण तत्काळ द्यावं: एकनाथ खडसे
आरक्षणाबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असला तरी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं असं खडसे म्हणाले.
Jul 24, 2018, 12:45 PM IST