maratha community

मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरला; गुणरत्न सदावर्ते अडचणीत येणार?

मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सदावर्तेंवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची केली जात आहे. 

Oct 16, 2023, 08:46 PM IST
Movement For Kunabi Certificate Given To Maratha Community know what is happening PT1M22S

VIDEO | मराठ्यांना मिळणार कुणबीतून आरक्षण? हालचालींना वेग?

Movement For Kunabi Certificate Given To Maratha Community know what is happening

Oct 7, 2023, 10:40 AM IST

मनोज जरांगेंच्या मागणीत आणखी एक विघ्न; 65 लाख कागदपत्रांच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणानंतर ज्यांच्या महसुली, शैक्षणिक आणि निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार असण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार मराठवाड्यातील महसूल विभागात तपासणी सुरु झाली आहे.

Sep 26, 2023, 12:34 PM IST

'काही झालं तरी भाजपाला मत देणार नाही'; गावकऱ्यांनी घेतली शपथ

Maratha Reservation : जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत भाजपला आम्ही मतदान करणार नाही, अशी शपथ बीडमधल्या बेलवडी इथल्या गावकऱ्यांनी घेतली आहे. जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणक करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे.

Sep 3, 2023, 01:24 PM IST

OBC कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण; सरकारडून समिती स्थापन

Maratha Reservation Update: मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. मराठवाड्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

May 30, 2023, 06:14 PM IST
Kolhapur maratha Community On Protest For Maratha Reservation In Support To Sambhajiraje PT1M3S

Video | आरक्षणासाठी पुन्हा एल्गार, कोल्हापुरातही उपोषण

Kolhapur maratha Community On Protest For Maratha Reservation In Support To Sambhajiraje

Feb 26, 2022, 01:50 PM IST
Reservation of Sakar Maratha community for Maratha reservation PT3M17S

Video : मराठा आरक्षणासाठी सकर मराठा समाजाचं आरक्षण

Video : मराठा आरक्षणासाठी सकर मराठा समाजाचं आरक्षण

Jun 22, 2021, 01:55 PM IST

MARATHA RESERVATION: मराठा समाजाचा उद्रेक झाला तर जबाबदार कोण? उदयनराजेंचा सवाल

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लोकशाहीतील 'राजें'ना जाब विचारा असंही खासदार उदयनराजेंनी म्हंटलंय. 

Jun 14, 2021, 03:17 PM IST

शिवराज्यभिषेक दिनी रायगडावरुन संभाजीराजेंचा इशारा; मराठा आरक्षणावर सांगितली पुढची दिशा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून वाद पेटत आहे. 

Jun 6, 2021, 11:37 AM IST