मराठा आरक्षण ओबीसीतून देण्यास अडचण, आयोगाचे अध्यक्ष पदच रिक्त
Sep 27, 2016, 02:28 PM ISTसांगलीत मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात
Sep 27, 2016, 02:23 PM ISTमराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवू न देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी स्वत:चं बलिदान दिलं.
Sep 25, 2016, 12:18 PM ISTनवी मुंबई, सोलापुरात मराठा समाजाचा भव्य मोर्चा
नवी मुंबईत कोकण भवनावर मुकमोर्चा काढण्यात आला. तर सोलापूरच्या मोर्चालाही उदंड प्रतिसाद मिळाला.
Sep 21, 2016, 07:36 PM ISTकोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा
कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शहरात मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचं आयोजन केलं होते.
Aug 26, 2016, 03:12 PM ISTमराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा; मुस्लिमांचं काय?
मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा; मुस्लिमांचं काय?
Dec 24, 2014, 09:25 AM ISTमराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा
मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तो निर्णय कायम ठेवला.
Dec 23, 2014, 07:24 PM IST