शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'
Maratha Aarakshan High Court Verdict Instruction: मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
Apr 17, 2024, 10:49 AM ISTआज मराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी, सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी होणार
High Court Hearing Today On All petition Of Maratha Reservation
Apr 15, 2024, 01:25 PM ISTMaratha Reservation : 5 जूनपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला करणार
Jarange will once again go on a fast from June 5Maratha Reservation
Apr 14, 2024, 03:45 PM IST6 जूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्या, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Give reservation to Marathas till June 6, Jarange Patal warns the government
Apr 10, 2024, 07:45 PM IST'मराठा आरक्षण सुनावणी' मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठापुढं होणार!
Maratha reservation hearing will be held before the full bench of the Bombay High Court
Apr 3, 2024, 08:20 PM ISTजरांगेच्या आंदोलनातील महिलांना तडीपारीची नोटीस, सकल मराठा समाजाकडून निषेध
Maratha Reservation: मराठा समाजाने आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे.
Apr 3, 2024, 08:42 AM IST'ज्या दोघांनी वाद घातला त्यांना...'. मराठा समाज आपापसात भिडल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, 'नसता जाळ...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजात झालेल्या राड्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाज मोठा असून, भांड्याला भांडं लागत असतं असं ते म्हणाले आहेत.
Mar 29, 2024, 04:36 PM IST
'मविआ'ला धक्का! वंचित स्वतंत्र लढणार; प्रकाश आंबेडकरांकडून पहिली यादी जाहीर
loksabha election 2024 Vanchit Bahujan Aghadi prakash ambedkar declared first candidate list
Mar 27, 2024, 02:55 PM IST'मविआ'बरोबर काय बिनसलं? आंबेडकर स्पष्टच म्हणाले, 'त्यांनी 'तो' फॅक्टर लक्षातच घेतला नाही म्हणून..'
Loksabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Alliance With Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीबरोबर मागील अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांची चर्चा सुरु होती. मात्र आज त्यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे आपल्यावर टीका होईल याची कल्पना असल्याचंही ते म्हणाले.
Mar 27, 2024, 12:34 PM IST'मविआ'ला मोठा धक्का! वंचितची जरांगेंबरोबर युती; आंबेडकरांकडून पहिली यादी जाहीर
Loksabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Alliance With Manjo Jarange Patil: अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे-पाटलांबरोबर चर्चेनंतर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. त्यांनी थेट उमेदवारांची पहिली यादीच जाहीर केली.
Mar 27, 2024, 11:47 AM ISTMaratha Reservation|मनोज जरांगेच्या नेतृत्वात मराठा समाजाची बैठक
Maratha Reservation Jalna Manoj Jarange Meeting
Mar 24, 2024, 09:45 AM ISTलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची सभा, करमाळ्यातील सभेत जरांगे कोणाचा घेणार समाचार?
Maratha Reservation Politics A meeting of Jarangs in the background of the Lok Sabha elections
Mar 22, 2024, 12:50 PM ISTप्रत्येक गावातून 2 उमेदवार, मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना आता मराठा समाजाचा सामना करावा लागणार आहे. मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.
Mar 19, 2024, 11:57 AM ISTMaratha Reservation : गंभीर गुन्ह्यावर सकारात्मक निर्णय घेणार , एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य
A positive decision will be taken on serious crimes, Eknath Shinde's statement
Mar 18, 2024, 07:45 PM ISTमराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घेणार? जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'सरकार..'
Maratha Reservation: मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
Mar 18, 2024, 07:36 PM IST